⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

नेतृत्वासाठी संवाद - चला होऊ सुसज्ज, उज्जवल भविष्यासाठी वेबिनार

नेतृत्वासाठी संवाद - चला होऊ सुसज्ज, उज्जवल भविष्यासाठी! वेबिनार  Communication for Leadership - Let's be equipped for a brighter future! Webinar

नेतृत्वासाठी संवाद - चला होऊ सुसज्ज, उज्जवल भविष्यासाठी वेबिनार 
Communication for Leadership - Let's be equipped for a brighter future Webinar

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे, Edelgive Foundation Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI)  यांच्या संयुक्त विद्यमाने  विद्यार्थ्यामध्ये उद्योजकीय मानसिकतेचा विकास तसेच सॉफ्ट स्किल्स व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी "नेतृत्वासाठी संवाद" 

याअंतर्गत एकूण ६ वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील पाचवे सत्र दि ०६.९.२०२२ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.

  • विषय -चला होऊ सुसज्ज, उज्जवल भविष्यासाठी!
  • दिनांक - ०६.०९.२०२२ 
  • वेळ - दुपारी ३.०० ते ४.००

राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला वेळेत उपस्थित रहावे.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

सर्व रोज शैक्षणिक नवीन Update मिळवण्यासाठी आम्हाला खालील कोणत्याही लिंक वरून जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम