⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

ECCE निष्ठा ४.० प्रशिक्षणासाठी अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांची माहिती लिंक | ECCE NISHTHA 4.0 Training

early childhood care and education book,early childhood care and education centres in Trinidad,early childhood care and education degree,early childhood care and education ecce,early childhood care and education in ethiopia pdf,early childhood care and education course from ignou,early childhood care and education jobs,early childhood care and education level 5,early childhood care and education level 6,early childhood care and education online courses,early childhood care and education,nishtha training for teachers nishtha training

ECCE निष्ठा ४.० प्रशिक्षणासाठी अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांची माहिती लिंक

Information Link of Subordinate Officers / Staff for ECCE NISHTHA 4.0 Training

ECCE (Early Childhood Care And EducationNISHTHA 4.0 Training- शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचेमार्फत निष्ठा (National Initiatives for School Heads and Teachers Holistic Advancement) या एकात्मिक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आली. यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रशिक्षण सन २०२० - २०२१ मध्ये पूर्ण करण्यात आले.

सद्यस्थितीमध्ये ऑनलाईन निष्ठा २.० प्रशिक्षण हे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचेसाठी तर प्राथमिक शाळांमधील इयत्ता १ ली ते ५ वी च्या वर्गांना अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी व मुख्याध्यापकांसाठी NISHTHA ३.० FLN (National Initiative For School Head's and Teachers Holistic Advancement) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

DIKSHA App चा वापर कसा करावा.

वरील प्रशिक्षण हे राष्ट्रीय स्तरावरून DIKSHA प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून ऑनलाईन स्वरूपामध्ये आयोजित करण्यात येते.

NISHTHA 4.0 ऑनलाईन प्रशिक्षण

सन २०२२-२३ मध्ये राज्यातील शिक्षण विभाग तसेच महिला व बाल विकास विभागातील पर्यवेक्षकीय अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी (Early Childhood Care And EducationECCE NISHTHA ४.० प्रशिक्षणाचे आयोजन माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये प्रस्तावित आहे.

ECCE निष्ठा ४.० प्रशिक्षणासाठी अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांची माहिती लिंक | ECCE NISHTHA 4.0 Training

तरी अधिनस्त वरील अधिकारी/कर्मचाऱ्यांना खाली दिलेली गूगल लिंक भरण्यात यावी.

गुगल लिंक दिनांक ३०.०९.२०२२ रोजी रा. १२.०० पर्यंतच खुली राहील, याची नोंद घ्यावी. 

ECCE निष्ठा ४.० प्रशिक्षण परिपत्रक Preview

NISHTHA 4.0 (Early Childhood Care & Education)early childhood care and education book,early childhood care and education centres in Trinidad,early childhood care and education degree,early childhood care and education ecce,early childhood care and education in ethiopia pdf,early childhood care and education course from ignou,early childhood care and education jobs,early childhood care and education level 5,early childhood care and education level 6,early childhood care and education online courses,early childhood care and education
TAG- early childhood care and education book,early childhood care and education centres in Trinidad,early childhood care and education degree,early childhood care and education ecce,early childhood care and education in ethiopia pdf,early childhood care and education course from ignou,early childhood care and education jobs,early childhood care and education level 5,early childhood care and education level 6,early childhood care and education online courses,early childhood care and education 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम