जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या Update | Intra-district transfers of Zilla Parishad teachers Update
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत
वेळापत्रक
Schedule regarding intra-district transfers of Zilla
Parishad teachers
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या Update
Intra-district transfers of Zilla Parishad teachers
Update
Intra-district transfers :- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदल्यांसाठी संदर्भीय दिनांक ०७.०४.२०२१ च्या दोन स्वतंत्र शासन निर्णयान्वये सुधारित धोरण विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत (बदलीस पात्र असलेल्या / विशेष संवर्ग भाग - १ मधील / विशेष संवर्ग भाग-२ मधील शिक्षकांची यादी, निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी, जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे, इत्यादी) वेळोवेळी आपणास शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आलेले आहेत.
आंतरजिल्हा बदली सेवाजेष्ठता यादी | Inter-District Transfer Seniority List
शासनाच्या संदर्भीय क्र. २ येथील दिनांक ०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेल्या सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली आहे. आता, जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने दिनांक ३०.०८.२०२२ रोजी जिल्हा परिषद शिक्षक अभ्यास गटासमवेत व्हीसीद्वारे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीत खालील मुद्यांवर चर्चा करण्यात आली व सदर बैठकीतीत चर्चेच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या मुद्यांसंदर्भात खालीलप्रमाणे स्पष्टीकरणात्मक सूचना देण्यात येत आहे.
जिल्हांतर्गत बदल्या २०२२ Video conference
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS