⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांचा तपशील मागविला भरतीबाबत Update | Kendra Pramukh Bharti 2023

केंद्रप्रमुखांची रिक्त पद भरती 2022 | Kendra Pramukh Bharti 2022

विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत 
Regarding the recruitment of Vistaradhikari (Education) and Kendra Pramukh

केंद्रप्रमुख पदोन्नतीकरीता मार्गदर्शन मिळणेबाबत ....

राज्यातील केंद्र प्रमुख भरती प्रक्रीये संदर्भात दि. ०१-१२-२०२२ रोजी काढलेल्या शासन निर्णयामध्ये केंद्र प्रमुखांची ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५०% पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यात येतीलव दिनांक ०९/०३/२०२३ च्या शुद्धिपत्रकानुसार ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा (शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल.असे निर्देश आहे.

केंद्रप्रमुख प्रमोशन बाबत परिपत्रक

विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांचा तपशील मागविला भरतीबाबत Update | Kendra Pramukh Bharti 2023

दिनांक १०.६.२०१४ च्या अधिसूचनेनुसार विस्तार अधिकारी (शिक्षण) (श्रेणी- २) व विस्तार अधिकारी (शिक्षण) (श्रेणी-३) संवर्गातील तालुकानिहाय मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदांचा तपशील est14-rdd@mah.gov.in या ई-मेल वर दिनांक १०.४.२०२३ पर्यंत पाठविण्यात यावा असे परिपत्रकात सांगण्यात आलेले आहे.

विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख पदांच्या भरतीबाबत  Regarding the recruitment of Vistaradhikari (Education) and Kendra Pramukh

केंद्रप्रमुखांची रिक्त पद भरती बैठक | Vacancy Recruitment Meeting of Kendra Pramukh

केंद्रप्रमुख भरती -; केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणेबाबत दिनांक विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारा व पदोन्नतीद्वारे ४०:३०:३० या प्रमाणात भरती करावयाचे आदेश आहेत. तथापि तूर्त शासन निर्णय दिनांक ०२/०२/२०१० नुसार शासन निर्णयात नमूद केल्यानुसार पदोन्नतीची ३० टक्के पदे भरण्याची तात्काळ कार्यवाही करणेबाबत व केंद्रप्रमुखांच्या निवड प्रक्रियेअंतर्गत भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र, इतिहास व भुगोल विषयांसाठी समप्रमाणात पदे भरण्याबाबत तसेच सदर विषयानुरुप केंद्रप्रमुखांची जी पदे भरणे शक्य आहे ती पदे तात्काळ भरणेबाबत उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये संचालनालयास आदेशित केलेले आहे.

केंद्रप्रमुखांची रिक्त पद भरती 2022 | Kendra Pramukh Bharti 2022

विषयांकित बाब ही आपल्या अखत्यारित असल्याने याबाबत आपले स्तरावरुन दिनांक २६/०७/२०२२ चे बैठकी झाली आहे.त्यामध्ये दिनांक ०२/०२/२०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुखांची ३० टक्के च्या मर्यादित पदोन्नतीने व विषयाच्या समप्रमाणात जी पदे भरणे शक्य आहे ती रिक्त पदे भरणेबाबतची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल योग्य त्या अभिप्रायासह संचालनालयास सादर करावा. अशा पद्धतीनी परिपत्रकामध्ये सांगितले आहे. 

केंद्रप्रमुख पदाची भरती ,अभ्यासक्रम,GR (शासन निर्णय),पदोन्नती इतर सर्व माहिती

केंद्र प्रमुख पदभरती परीक्षेचे अभ्यासक्रम

केंद्रप्रमुख भरती परिपत्रक Preview

TAG-kendra pramukh bharti 2022,kendra pramukh bharti 2022,Kendra Pramukh bharti, केंद्रप्रमुख भरती

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम