⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन | Nominations for Sports Awards

क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन | Nominations for Sports Awards

क्रीडा पुरस्कारांसाठी नामांकन | Nominations for Sports Awards

ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारमौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी (विद्यापीठांकरीता) द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कारअर्जुन पुरस्कार 2022 च्या पुरस्कारासाठी नाम निर्देशनाचा प्रस्ताव  २० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केंद्र सरकारकडे सादर करण्याचे आवाहनमुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

तसेच या वर्षापासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरिताच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार (Award Guidelines) अर्जदारांनी स्वतः फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची / अथवा व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्र सरकारच्या dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर संकेतस्थळावर सादर करावे.

तसेच ऑनलाईन अर्जाबाबत समस्या आल्यास 011-23387432 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.00 ते सायं 5.30 पर्यंत संपर्क करावा. केंद्रशासनाच्या विविध पुरस्कारांची सविस्तर माहिती व नियमावली व विहित नमुना https://yas.nic.in/sports या संकेतस्थळावर उपलब्ध आहेअशी माहिती मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.

User Manual Preview

Registration Link

List of Documents required to be uploaded for Arjuna Awards | अर्जुन पुरस्कारांसाठी अपलोड करावयाच्या आवश्यक कागदपत्रांची यादी

  • 1. Date of Birth Proof
  • 2. User Photograph (Image should be in JPEG/PNG/JPG & size not exceed 5 MB)
  • 3. Upload user signature (Signature should be in JPEG/PNG/JPG & size not exceed 250 KB)
  • 4. Vigilance Certificate (in case of Govt./PSU/Autonomous organization)
  • 5. Certificates of International Achievement details
  • 6. Signed Undertaking (as per given format) by the sportsperson.

List of Documents Required to be uploaded for Major Dhyanchand Khel Ratna Award | मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

  • 1. Date of Birth Proof
  • 2. User Photograph (Image should be in JPEG/PNG/JPG & size not exceed 5 MB)
  • 3. Upload user signature (Signature should be in JPEG/PNG/JPG & size not exceed 250 KB)
  • 4. Vigilance Certificate (in case of Govt./PSU/Autonomous organization)
  • 5. Certificates of International Achievement details
  • 6. Signed Undertaking (as per given format) by the sportsperson

List of Documents Required to be uploaded for Dhyan Chand Awards | ध्यानचंद पुरस्कारासाठी अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

  • 1. Date of Birth Proof
  • 2. User Photograph (Image should be in JPEG/PNG/JPG & size not exceed 5 MB)
  • 3. Upload user signature (Signature should be in JPEG/PNG/JPG & size not exceed 250 KB)
  • 4. Vigilance Certificate (in case of Govt./PSU/Autonomous organization)
  • 5. Certificates of International Achievement details
  • 6. Signed Undertaking (as per given format) by the sportsperson.

List of Documents Required to be uploaded for Dronacharya Awards | द्रोणाचार्य पुरस्कारासाठी अपलोड करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

  • 1. Date of Birth Proof
  • 2. User Photograph (Image should be in JPEG/PNG/JPG & size not exceed 5 MB)
  • 3. Upload user signature (Signature should be in JPEG/PNG/JPG & size not exceed 250 KB)
  • 4. Vigilance Certificate (in case of Govt./PSU/Autonomous organization)
  • 5. Degree or diploma in coaching of the discipline he/she has been recommended for Dronacharya Award, if applicable.
  • 5. Certificates of International Achievement details of the sportsperson(s) been coached
  • 6. Signed Undertaking (as per given format) by the coach.

List of Documents Required to be uploaded for MAKA Trophy | MAKA ट्रॉफीसाठी अपलोड करण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी

  • 1. Signed Undertaking to be given by the Vice Chancellor of the contesting University (As per given format)
  • 2. Complete self-computed proposal with all relevant documents in a single PDF, duly indexed & page numbered (max up to 50MB)

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम