⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

४९ वे राज्यस्तरीय ऑनलाईन स्वरुपातील विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर

४९ वे राज्यस्तरीय ऑनलाईन स्वरुपातील विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजन Organization of 49th State Level Online Science Exhibition

४९ वे राज्यस्तरीय ऑनलाईन स्वरुपातील विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर
49th State Level Online Science Exhibition Result Declared

सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रातील ४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक २२ सप्टेंबर २०२२ ला ऑनलाईन स्वरुपात घेण्यात आलेले आहे.

आपल्या जिल्हयातील जिल्हास्तरीय प्रदर्शनीमधून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाकरिता विजयी झालेल्या स्पर्धाकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.तरी आपल्या जिल्हयातील विजयी स्पर्धकांना त्या बाबत अवगत करावे. असे परिपत्रकात सांगण्यात आलेले आहे.

निकालाच्या याद्या

४९ वे राज्यस्तरीय ऑनलाईन स्वरुपातील विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर 49th State Level Online Science Exhibition Result Declared

____________________

४९ वे राज्यस्तरीय ऑनलाईन स्वरुपातील विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजन

Organization of 49th State Level Online Science Exhibition

सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रातील ४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक २२ सप्टेंबर २०२२ ला ऑनलाईन स्वरुपात घेण्यात येत आहे. त्यासाठी आपल्या जिल्हयातील जिल्हास्तरीय प्रदर्शनीतून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी पात्र झालेल्या स्पर्धाकांची माहिती (व्हिडीओज- जास्तीत जास्त तीन मिनिटांचा व राईटअप - एक पान असावे ) दिनांक १५/०९/२०२२ ला सकाळी ११.०० वाजता पासून www.sisengp.org. या वेबसाईडवर अपलोड करावे. ही वेबसाईड दिनांक २०/०९/२०२२ ला रात्री १२.०० वाजतापर्यंत सुरु राहील. या प्रक्रियेत काही अडचण आल्यास Technical Support असलेले अभय चौधरी - 9021310086 यांच्याशी संपर्क साधावा आणि support mail id - directorsisengp@gmail.com वर मेल करावा. दिलेल्या सूचनांचे अनुपालन करुन ऑनलाईन प्रदर्शनी सोहळा पार पाडावयाचा आहे. दिनांक २२ ते २६ पर्यंत ऑनलाईन मुल्यमापन होणार आहे. विजयी स्पर्धाकांची नावे दिनांक २७/०९/२०२२ ला संबंधित शिक्षणाधिकारी यांना मेल व्दारे कळविण्यात येईल आपणास ऑनलाईन प्रदर्शनीला भेट ही देता येईल.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम