⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

ऊर्जा संवर्धन २०२२ वर चित्रकला स्पर्धा ; ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार द्वारा आयोजित

ऊर्जा संवर्धन २०२२ वर चित्रकला स्पर्धा ; ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार द्वारा आयोजित  Painting Competition on Energy Conservation 2022; Organized by Ministry of Power, Government of India

ऊर्जा संवर्धन २०२२ वर चित्रकला स्पर्धा ; ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार द्वारा आयोजित

Painting Competition on Energy Conservation 2022; Organized by Ministry of Power, Government of India

उर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्या नोडल एजन्सी NTPC लिमिटेड मार्फत महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धन २०२२ या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा महाराष्ट्रामध्ये एनटीपीसी लिमिटेड, मुंबई या संस्थेमार्फत दिनांक २५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोंबर, २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

उर्जा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऊर्जा संवर्धनावरील चित्रकला स्पर्धा दोन श्रेणींसाठी असून इयत्ता ०५ वी ते इयत्ता ०७ वीच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी श्रेणी '' आणि इयत्ता ०८ वी ते १० वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी श्रेणी '' अशाप्रकारे आयोजित केली आहे. राज्यातील सर्व शाळेतून श्रेणी '' व श्रेणी '' मधून प्रत्येकी २ विद्यार्थ्यांची निवड मुख्याध्यापकांमार्फत राज्य स्तरावरील चित्रकला स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे.

Registration info

ऊर्जा संवर्धन २०२२ वर चित्रकला स्पर्धा ; ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार द्वारा आयोजित  Painting Competition on Energy Conservation 2022; Organized by Ministry of Power, Government of India

ऊर्जा संवर्धन २०२२ वर चित्रकला स्पर्धा ; ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार द्वारा आयोजित  Painting Competition on Energy Conservation 2022; Organized by Ministry of Power, Government of India

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम