⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते तिसरीच्या FLN च्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास व विश्लेषण लिंक

महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते तिसरीच्या FLN च्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास व विश्लेषण लिंक Study and Analysis Link of Class 1st to 3rd FLN Textbooks in Maharashtra

महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते तिसरीच्या FLN च्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास व विश्लेषण लिंक

Study and Analysis Link of Class 1st to 3rd FLN Textbooks in Maharashtra

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व निपुण भारत अभियान उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते तिसरीच्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास व विश्लेषण यावर आधारित प्रस्तुत संशोधन RIE, भोपाळ व SCERT, महाराष्ट्र, पुणेच्या समन्वयाने हाती घेतलेले आहे.

१. प्रस्तुत लिंक केवळ इयत्ता १ ली ते ३ री ला अध्यापन करणाऱ्या शिक्षकानीच भरावयाची आहे.

२. आपले मत नोंदविताना कृपया तुमचा मोबाईल अधिक चांगल्या प्रकारे पाहण्यासाठी लँडस्केप मोडमध्ये धरा.

३.  हा डेटा केवळ संशोधनाच्या उद्देशाने संकलित केला जात आहे.

४. प्रस्तुत लिंक सर्व सामान्यपणे तीन विभागात विभागलेली आहे.

  • अ. पुस्तकाची भौतिक वैशिष्ट्ये
  • ब. NEP 2020 नुसार साहित्याची उपयुक्तता
  • क. सुचविलेल्या/समाविष्ट शैक्षणिक प्रक्रिया 

खालील फॉर्म मध्ये आपले मत नोंदवा.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम