⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

जागतिक सांकेतिक भाषा दिन २३ सप्टेंबर, २०२२ हा दिवस साजरा करणे

world sign language day,international sign language day quotes,international sign language day activities,international sign language day poster,international sign language day 2022 theme,international sign language interpreter day,world deaf day sign language,which day is celebrated as world communication day,world day of sign language,world sign language day

 जागतिक सांकेतिक भाषा दिन २३ सप्टेंबर, २०२२ हा दिवस साजरा करणे
Celebrating World Sign Language Day on September 23, 2022

संयुक्त राष्ट्र संघटनेने २३ सप्टेंबर हा दिवस जागतिक सांकेतिक भाषा दिन म्हणून घोषित केला आहे. तसेच सांकेतिक भाषेच्या महत्त्वाबाबत जागरुकता निर्माण होण्याच्यादृष्टीने वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेफयांनी या वर्षासाठीच्या जागतिक सांकेतिक भाषा दिनासाठी “Sign Language unite us.” असे बोधवाक्य सुचवले आहे.

या अनुषंगाने दिनांक १९ ते २५ सप्टेंबर, २०२२ हा जागतिक कर्णबधीर सप्ताहम्हणून साजरा केला जात असून २३ सप्टेंबर हा दिवस जागतिक सांकेतिक भाषा दिन म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवया कार्यक्रमाचा एक भाग म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

साजरीकरणाच्या कार्यक्रमामध्ये खालील बाबींचा

अ) अधिकारी / कर्मचारी / सहभागींना बोधवाक्याचे व्हिडीओ रेकार्डींग करण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते. बोधवाक्याचा व्हिडीओ http://www.islrtc.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Link

आ) सामाजिक कार्यकर्ते / स्थानिक कर्णबधीर संस्था / कर्णबधीर व्यक्ती / कर्णबधीरांसाठींच्या शाळा/ प्रतिष्ठित व्यक्ती तसेच सांकेतिक भाषेचे दुभाषी यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाऊ शकते.

सांकेतिक भाषा दिनाविषयी मराठी माहिती 

इ) सांकेतिक भाषा दिनाबाबतचे फलक प्रसारित करण्यासाठी विभागाच्या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवसाजरा करण्यासाठी केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने तयार केलेल्या बोधवाक्याचा वापर करावा. याबाबतची लिंक http://www.islrtc.nic.in/ या संकेतस्थळाखालील "Sign Language Day 2022" टॅबमधून डाऊनलोड करता येईल.

ई) याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी Common Sign Videos, ISL ( Indian Sign Language) Dictionary, NCERT textbooks in ISL चे सार्वजनिक ठिकाणी थेट प्रक्षेपण करण्यात यावे. याबाबतची लिंक परिच्छेद ३ (इ) प्रमाणे आहे.

उ) सांकेतिक भाषा दिनासंदर्भात कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांसमवेत चर्चासत्रे, प्रश्नमंजुषा अशाप्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.

ऊ) सांकेतिक भाषेबाबत जागरुकता निर्माण करणारे साहित्य / पुस्तिका वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करून त्याचे वितरण करण्यासाठी मुद्रित करावे.

ऋ) सांकेतिक भाषा दिनाबाबत जागरुकता करण्यासाठी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म, मोठ्या प्रमाणावर एस.एम.एस., व्हॉट्स अॅप यांचा व्यापक वापर करावा.

ऌ) सांकेतिक भाषा दिन साजरा करण्यासाठी कॅम्पस परिसरात सहजपणे नजरेस पडतील अशा ठिकाणी स्टँडीज तसेच फलक प्रदर्शित करावेत.

ऍ) सांकेतिक भाषा दिनी सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीत प्रदर्शित करावे. याबाबतची लिंक परिच्छेद ३ (इ) प्रमाणे आहे.

जागतिक सांकेतिक भाषा दिन शासन निर्णय.pdf

सांकेतिक भाषा दिनाच्या साजरीकरणाचे निवडक छायाचित्रे / मेडिया क्लिप्स केंद्र शासनास ईमेलद्वारे mediadepwd@gmail.com येथे पाठविण्यात यावीत. तसेच त्या विभागाच्या संकेतस्थळावरसुद्धा प्रदर्शित करण्यात यावीत.

Sign Language Day More info

Tag- world sign language day,international sign language day quotes,international sign language day activities,international sign language day poster,international sign language day 2022 theme,international sign language interpreter day,world deaf day sign language,which day is celebrated as world communication day,world day of sign language,world sign language day

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम