राज्यातील शिक्षक पदाच्या हजारो जागा रिक्त RTE मधून उघड Thousands of vacancies for teacher posts in the state are open from RTE
Thousands of vacancies for teacher posts in the state are open from
RTE
माहिती अधिकार अधिनियम २००५ मधून महाराष्ट्रातील प्राथमिक व
उच्च प्राथमिक शिक्षकांची कटम मंडळ, महानगर पालिका, नगर पालिका, नग परिषद, नगर
पंचायत, जिल्हा परिषद तसेच मनपा स्वयं अर्थ सहायत इत्यादी
शासकीय व्यवस्थामध्ये आजपर्यंतचं एकूण ३१४७२ जागाचा रिक्त असल्याचे उघड झाले आहे.सदर
जागांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
COMMENTS