⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण सन 2022-23 कार्यक्रम (Agastya International Foundation Training Program)

विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण सन 2022-23 कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) Science and Mathematics Teacher Training Program 2022-23 (Agastya International Foundation)

विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण सन 2022-23 कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन)
Science and Mathematics Teacher Training Program 2022-23 (Agastya International Foundation)

अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन (Agastya International Foundation) व शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांचे मध्ये शिक्षक व शिक्षक प्रशिक्षक यांचे करिता विज्ञान विषयाच्या प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार झालेला आहे. त्यानुसार सन 2022-23 मध्ये विज्ञान शिक्षकांसाठी “constructivism" in Hands On Teaching Workshop या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रातील प्रथम प्रशिक्षण वर्ग दिनांक १५/११/२२ ते १८/११/२२ या कालावधीत अगस्त्या फाउंडेशन कुप्पम, आंध्रप्रदेश येथे आयोजित करण्यात आले आहे व या प्रशिक्षणासाठी आपल्या जिल्ह्यातील यादीत दिलेल्या शिक्षकांची निवड झालेली आहे. या निवड झालेल्या शिक्षकांना उपरोक्त कालावधीसाठी उपरोक्त ठिकाणी पाठवायचे आहे. या प्रशिक्षणा करिता दैनिक व प्रवास भत्ता अगस्त्या फाउंडेशन कुप्पम यांचे कडून अदा करण्यात येणार असून या करिता द्वितीय शयनयान श्रेणीचा प्रवास मान्य आहे. त्याची प्रतिपूर्ती प्रशिक्षण पूर्ण केल्यावर संबंधित शिक्षकाच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

तरी सदर प्रशिक्षणास शिक्षकांना आपल्या स्तरावरून दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी आदेश देऊन कार्यमुक्त करण्यात यावे असे परिपत्रकात सांगण्यात आलेले आहे.

टिप : या प्रशिक्षणाला अनुपस्थित राहील्यास शिक्षकांकडून प्रशिक्षणाचा खर्च वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी. शिक्षकांनी इ.6,7,8 वी चे विज्ञान व गणित विषयाचे पाठ्यपुस्तके, प्रवासाची तिकिटे व बँक पासबुकची छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

● शिक्षकांची यादी 

विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण सन 2022-23 कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) Science and Mathematics Teacher Training Program 2022-23 (Agastya International Foundation)

विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण सन 2022-23 कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) Science and Mathematics Teacher Training Program 2022-23 (Agastya International Foundation)

विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण सन 2022-23 कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) Science and Mathematics Teacher Training Program 2022-23 (Agastya International Foundation)

विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण सन 2022-23 कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) Science and Mathematics Teacher Training Program 2022-23 (Agastya International Foundation)

विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण सन 2022-23 कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) Science and Mathematics Teacher Training Program 2022-23 (Agastya International Foundation)

विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण सन 2022-23 कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) Science and Mathematics Teacher Training Program 2022-23 (Agastya International Foundation)

विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण सन 2022-23 कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) Science and Mathematics Teacher Training Program 2022-23 (Agastya International Foundation)

विज्ञान व गणित शिक्षक प्रशिक्षण सन 2022-23 कार्यक्रम (अगस्त्या इंटरनेशनल फाउंडेशन) Science and Mathematics Teacher Training Program 2022-23 (Agastya International Foundation)

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम