शिक्षणसेवक या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना शैक्षणिक अर्हता,Educational qualification while making appointment on compassionate basis to the p
शिक्षणसेवक या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती देताना शैक्षणिक अर्हता
अनुकंपा तत्वाने शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देतांना संबंधित उमेदवारास शिक्षक पात्रता परीक्षा (TET) व केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून त्यांस सवलत राहील किंवा कसे याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे अभिप्राय घेण्यात आले होते. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने (शालेय शिक्षण) परिपत्रकामध्ये पुढील प्रमाणे अभिप्राय दिले आहेत.“प्राथमिक शिक्षक पदासाठी TET उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. दि. २०.१.२०१६ च्या शासन निर्णयाने उद्भवलेली त्रुटी दूर करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षकांची अर्हता NCET ने निश्चित केली असून तिचे पालन करणे बंधनकारक आहे. सबब इतर बाबींसोबत अनुकंपा नियुक्ती देतांना उमेदवार TET उत्तीर्ण असण्याची दक्षता घेण्यात यावी.”
- [message]
- ##check## वाचकांसाठी महत्त्वाची सूचना
- कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराइट कायदा 1976 च्या कलम 107 अन्वये नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- Twitter – https://twitter.com/aapalathakare
- Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- Telegram – https://telegram.me/aapalathakare
- Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- Google News- https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
- Threads Join Link- https://www.threads.net/@aapala.thakare
COMMENTS