⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

विद्यार्थी कृतिपुस्तिका विद्याप्रवेश,शिक्षक मार्गदर्शिका व विद्यार्थी कृतिपुस्तिका या अध्ययन साहित्याबाबत अभिप्राय

शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृतिपुस्तिका (इयत्ता १ ते ५ वी), विद्याप्रवेश (इयत्ता पहिली) शिक्षक मार्गदर्शिका व विद्यार्थी कृतिपुस्तिका या अध्ययन साहित्याबाबत अभिप्राय Feedback on study materials such as Student Workbook, Vidya Pravesh, Teacher's Guide and Student Workbook

शिकू आनंदे मराठी विद्यार्थी कृतिपुस्तिका (इयत्ता १ ते ५ वी)विद्याप्रवेश (इयत्ता पहिली) शिक्षक मार्गदर्शिका  विद्यार्थी कृतिपुस्तिका या अध्ययन साहित्याबाबत अभिप्राय
Feedback on study materials such as Student Workbook, Vidya Pravesh, Teacher's Guide and Student Workbook

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ,महाराष्ट्र, पुणे , या कार्यालयामार्फत निपुण भारत कार्यक्रमांतर्गत समग्र शिक्षा अनुदानातून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी मध्ये चालू शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ' शिकू आनंदे मराठी ' या कृतिपुस्तिकांची निर्मिती व वितरण करण्यात आलेले आहे.  तसेच या चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी म्हणून विद्याप्रवेश कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे .या कार्यक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी  ' शिक्षक मार्गदर्शिका ' तसेच इयत्ता पहिली वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी'  ' विद्यार्थी कृतिपुस्तिका' ' या साहित्याची निर्मिती व वितरण करण्यात आलेले आहे.सदर कृतिपुस्तिका व शिक्षक मार्गदर्शिका यांचे उत्कृष्ट पुनर्संपादन करण्याच्या दृष्टिकोनातून सदर साहित्याबद्दल अभिप्राय संकलन करण्यासाठी पुढील लिंक देण्यात येत आहे .तरी कृपया इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गाला मराठी विषयाचे अध्यापन करणारे आणि या साहित्याचा वापर करणारे सर्व शिक्षक, क्षेत्रीय अधिकारी आणि शिक्षण प्रेमी/शिक्षण तज्ञ इ. यांनी कृपया या साहित्याबद्दलचा आपला अभिप्राय पुढील लिंकवर आवश्य नोंदवावा  ही विनंती. आपला अभिप्राय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी बहुमोल असणार आहे.

' शिकू आनंदे मराठी ' इयत्ता पहिली ते पाचवी: PDF Preview

अभिप्राय नोंदवण्यासाठी अर्ज

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम