⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

मनोदर्पण - विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि त्यांचे स्वाथ्य, याबाबत ऑनलाईन राष्ट्रीय परिषद

मनोदर्पण - विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि त्यांचे स्वाथ्य, याबाबत शाळा प्रशासकांची भूमिका या विषयावरील ऑनलाईन राष्ट्रीय परिषद Manodarpan - Online National Conference on Student Mental Health and Wellness, Role of School Administrators

मनोदर्पण - विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि त्यांचे स्वाथ्य, याबाबत शाळा प्रशासकांची भूमिका या विषयावरील ऑनलाईन राष्ट्रीय परिषद
Manodarpan - Online National Conference on Student Mental Health and Wellness, Role of School Administrators

मनोदर्पण हा विद्यार्थी, शिक्षक आणि कुटुंबीय यांचे कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावाच्या काळातील व तदनंतरच्या मानसिक आरोग्य आणि भावनिक स्वाथ्यासाठी मानसिक, सामाजिक आधार प्रदान करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाचा एक उपक्रम आहे.

विद्यार्थी आणि संबंधित घटक यांचे मानसिक आरोग्य वाढवण्याच्या उद्देशाला अनुसरुन, अलीकडेच या मंत्रालयाने दि.०६ सप्टेंबर, २०२२ रोजी दोन महत्वपूर्ण प्रकाशने प्रसिद्ध केली आहेत.

१. शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य यावरील सर्वेक्षण

२. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमधील मानसिक आरोग्य समस्यांसाठी लवकर ओळख आणि हस्तक्षेप यावर हस्तपुस्तिका (Modular Handbook)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० सर्वांगीण विकासाचे महत्वाचे पैलू म्हणून विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि कल्याण यावर भर देण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी शाळांना अपेक्षित पाठिंबा आणि आदने प्रदान करणे उचित आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत सर्व संचालक, विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांच्यासाठी वरील दोन विषयांवर आधारित एकदिवसीय अभिमुखता (Orientation) कार्यक्रम आयोजित केला आहे.

अभिमुखता कार्यक्रमास आपण सर्वांनी दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता 

Meeting ID: 85831239334

Passcode: 608306

https://us02web.zoom.us/j/85831239334?pwd=eEtkN2JIZnIKbGVLNHpaNHBGZUJBUTO9

Live Streaming

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम