⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र वेतनश्रेणी लागू करणेसाठी ग्राह्य

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र वेतनश्रेणी लागू करणेसाठी ग्राह्य Certificate of candidates who have completed Varshth Nivad shreeni training is required for application of scale of pay

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र वेतनश्रेणी लागू करणेसाठी ग्राह्य
Certificate of candidates who have completed Varshth Nivad shreeni training is required for application of scale of pay

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत सुरु करण्यात आले होते. या प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करणेसाठी या कार्यालयामार्फत ऑनलाईन पोर्टलचे विकसन करून यामार्फत प्रशिक्षण नावनोंदणी करून घेण्यात आली होती. सदरच्या पोर्टल वर नावनोंदणी करीत असताना बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार-२००९ च्या अनुषंगाने वर्ग जोडणे बाबतच्या शासन निर्णय दिनांक २८ ऑगस्ट २०१५ मध्ये नमूद परिच्छेद क्रमांक २.१, २.२ व २.३ मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्राथमिक शाळा (इ.१ ली ते ५ वी), उच्च प्राथमिक शाळा (इ. ६ वी ते ८ वी) व माध्यमिक शाळा (इ. ९ वी ते १० वी) असे स्तर विचारात घेवून खालीलप्रमाणे गट निवडण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले होते. 

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांचे प्रमाणपत्र वेतनश्रेणी लागू करणेसाठी ग्राह्य Certificate of candidates who have completed Varshth Nivad shreeni training is required for application of scale of pay

तरी यानुसार शिक्षकांनी वरीलप्रमाणे त्यांचेसाठी योग्य गटासाठी पर्याय निवडले आहेत. तथापि संदर्भ क्रमांक ५ व ६ च्या निवेदनानुसार प्राथमिक शिक्षक (इ. १ ली ते ८ वी) गट निवडलेल्या शिक्षकांपैकी काही शिक्षक इयत्ता ६ वी ते ८ वी ला शिकविणारे असून माध्यमिक शिक्षकांची वेतनश्रेणी घेत आहेत. अशा शिक्षकांनी वरिष्ठ व निवड श्रेणी चे ऑनलाईन प्रशिक्षण प्राथमिक शिक्षक (इ. १ ली ते ८ वी) गटात पूर्ण केले असून पोर्टल वरील नोंदीनुसार त्यांच्या प्रशिक्षण प्रमाणपत्रावर प्राथमिक शिक्षक व प्रशिक्षण प्रकार नमूद करण्यात आलेला आहे. उदा. प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी.

तरी बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार उक्त नमूद नुसार जे शिक्षक इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गाला अध्यापन करीत आहेत व ज्यांना माध्यमिक शिक्षकांची वेतनश्रेणी यापूर्वी लागू करण्यात आलेली आहे; अशा शिक्षकांचे सद्यस्थितीमध्ये प्राप्त प्राथमिक शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रमाणपत्र वेतनश्रेणी लागू करणेसाठी ग्राह्य धरण्यात यावे.असे परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र परिपत्रक.pdf

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम