⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

“राष्ट्रीय एकता दिवस” या कार्यक्रम आणि राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ

national unity day drawing,national unity day poster,national unity day quotes,national unity day in hindi,national unity day wishes,national unity day logo,national unity day

राष्ट्रीय एकता दिवसया कार्यक्रम आणि राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ
Program “National Unity Day” and Pledge of National Unity Day

National Unity Day दरवर्षी दिनांक ३१ ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती संपूर्ण देशभरात राष्ट्रीय एकता दिवसम्हणून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हा दिवस आम्हाला राष्ट्राची सुरक्षा, एकता आणि अखंडता बळकट करण्याच्या वचनबद्धतेला एक उत्तम संधी प्रदान करते.

या वर्षी देखील दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२3 रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी, केवडीया, गुजरात येथे देशातील सर्व विभागातील पोलीस दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या सहभागाने राष्ट्रीय एकता दिवस परेडचे आयोजन करण्यात येत आहे. ज्यामध्ये सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे पदपूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देशातील ७५० जिल्ह्यांमध्ये शिक्षण आणि क्रीडा मंत्रालयामार्फत ७५,००० एकता दौड (Unity Run) चे आयोजन करण्यात येणार आहे. तेव्हा दिनांक ३१ ऑक्टोबर, २०२3 हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यासाठी खालील कार्यक्रम/उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे.


  • ·        राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालये/संस्था/ विद्यापीठे/महाविद्यालयांमध्ये एकता दौड (Unity Run) चे आयोजन करण्यात यावे. ज्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा समावेश असेल, यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आणि 'आझादी का अमृत महोत्सवा'ची भावना देशभर पोहोचवण्यास मदत होईल.
  • ·        दिनांक ३१ ऑक्टोबर २०२3 हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालये/संस्था/विद्यापीठे/महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय एकता दिनानिमित्त पुढीलप्रमाणे प्रतिज्ञा घेण्याचे आयोजन करण्यात यावे.

राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ 

Pledge of National Unity Day

national unity day wishes,pledge of national unity day,pledge on national unity day in English,pledge on national unity day in hindi,national unity day quotes in English,national unity day pledge certificate,pledge for national unity day,pledge on national unity day,Pledge of National Unity Day

मी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की, मी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन. मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यांमुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरीता माझे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे.

national unity day drawing,national unity day poster,national unity day quotes,national unity day in hindi,national unity day wishes,national unity day logo,national unity day
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम