⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिष्यवृत्ती योजनांकरिता ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ | online application for scholarship scheme

शिष्यवृत्ती योजनांकरिता ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ Extension of deadline for online application for scholarship scheme

शिष्यवृत्ती योजनांकरिता ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ
Extension of deadline for online application for scholarship scheme

२०२२-२३ साठी धार्मिक अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती, बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकासाठी शिष्यवृत्ती (NMMS), दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना या सर्व योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरणे व पडताळणीची अंतिम मुदत खालील प्रमाणे वाढविली असल्याचे केंद्रशासनाने संदर्भीय ई-मेलद्वारे सन २०२२-२३ साठी NSP 2.0 पोर्टलवरील सूचनेनुसार कळविले आहे.

  • ·        नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठीची वाढीव अंतिम मुदत -३१.१०.२०२२
  • ·        शाळास्तरावर ऑनलाईन अर्ज पडताळणीची वाढीव अंतिम मुदत -१५.११.२०२२
  • ·        जिल्हास्तरावर ऑनलाईन अर्ज पडताळणीची वाढीव अंतिम मुदत -३०.११.२०२२

योजनांमध्ये Defect केलेले अर्ज आवश्यक ती दुरुस्ती करुन पुन्हा NSP 2.0 पोटलवर भरण्यात यावे व शाळा व जिल्हास्तरावर पुन्हा पडताळणी करावी. संबंधीत सर्व शाळांना NSP 2.0 पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनांमधील सर्व अर्जांची पडताळणी पुर्ण करावी. एकही अर्ज शाळांस्तरावरी प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्यात घ्यावी.

शिष्यवृत्ती योजनांकरिता ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ.pdf

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम