padvidhar election registration,padvidhar election registration nashik,padvidhar election registration dhule,padvidhar election registration nashik Ma
पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन लिंक सुरु | Graduate Voter
Registration Online Link
मतदार नोंदणीस ९ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
पदवीधर मतदारसंघाच्या मतदार प्रारूप यादी प्रसिद्ध झालेली असून ९ डिसेंबरपर्यंत पदवीधर मतदार नोंदणी करू शकतात. असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे. ज्या पदवीधर मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविले नाहीत त्यांनी यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना १८ भरून संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या कार्यालयात जमा करावा अथवा https://ceo.maharashtra.gov.in किंवा https://electoralsearch.in या संकेतस्थळावरही ९ डिसेंबर २०२२ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातील 1 नोव्हेंबर 2022 ला 3 वर्ष झालेले सर्व (Padvidhar Matdar Nondani) पदवीधर यांना पदवीधर मतदार यादी (Padvidhar Matdar List) साठी ऑनलाईन अर्ज करून नाव नोंदणी करता येईल.त्यासाठी लागणाऱ्या फॉर्म नंबर १८ हा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी ऑनलाईन उपलब्ध करून दिला आहे.तरी सर्व पात्र पदवीधारक मतदारांनी अर्ज करून नोंदणी करावी.
पुढील दिलेल्या जिल्यातील (Padvidhar Matdar Nondani) मतदार नोंदणी करू शकणार आहे. अकोला,वाशीम,अमरावती,यवतमाळ,नाशिक,अहमदनगर ,नंदुरबार,धुळे,जळगाव,बुलढाणा
अर्जदाराच्या
कागदपत्रांबाबत महत्त्वाची सूचना - ( Padvidhar Matdar Nondani)
- १) अर्जदाराच्या पत्त्याचा पुरावा अर्जदाराने स्वत: प्रमाणित केलेला असावा.
- 2) अर्जदाराने पदवीधर पदवी प्रमाणपत्र / मार्कशीट किंवा आवश्यक कागदपत्र अपलोड करावे जे पदनिर्देशित अधिकारी / अतिरिक्त पदनिर्देशित अधिकारी / जिल्हा संबंधित / नोटरी पब्लिकच्या राजपत्रित अधिकारी यांनी योग्यरित्या प्रमाणित केले आहेत.
- ३) कन्सर्न ईआरओ अपलोड केलेल्या दस्तऐवजाची सत्यता फील्ड व्हेरिफिकेशनद्वारे सत्यापित करेल.
- 4) अर्जदारांचा फोटो पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो असावा.
- 5) सर्व कागदपत्रे .jpg,.jpeg या formats मध्ये 1 MB पर्यंत साईज असावी.
पदवीधर मतदार नावनोंदणी फॉर्म
TAG-padvidhar election registration,padvidhar election registration nashik,padvidhar election registration dhule,padvidhar election registration nashik Maharashtra,graduate election registration,padvidhar voter registration,padvidhar election voter registration,pune padvidhar election online registration,padvidhar election date,padvidhar election result,graduate voter registration ap form 18,graduate voter registration Maharashtra,graduate voter registration online,Padvidhar election registration,padvidhar matdar nondani form pune,padvidhar matdar nondani Kolhapur,padvidhar matdar nondani status,Padvidhar matadar Nondni
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS