⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

14 नोव्हेंबर बालदिन मराठी भाषण | 14 November Children's Day Marathi speech

children s day celebration speech,children s day essay speech,children s day motivational speech,children s day speech on 14th November,childrens day speech,childrens day speech in English,pandit jawaharlal nehru children s day speech

आज आपण बाल दिनानिमित्त अतिशय सुंदर असे मराठी भाषण पाहणार आहोत

बालदिन मराठी भाषण 

आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणिनो आज 14 नोव्हेंबर बाल दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत या प्रसंगी प्रथम सर्वांना माझा नमस्कार व बाल दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…….

 मित्रहो भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर हा भारतात बालदिन म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरू यांना लहान मुले खूप आवडत असत ते लहान मुलांमध्ये रमत असत. मुले त्यांना प्रेमाने छान नेहरू म्हणत, कोणत्याही राष्ट्राची संपत्ती म्हणजे त्या राष्ट्रातील लहान मुली असतात म्हणूनच पंडित नेहरू म्हणत असत की, कोणत्याही देशाची संपत्ती बँकेत नसते तर ती शाळेत सुरक्षित असते पालकच समाज राष्ट्र आणि कुटुंबाचे आशा आहे.

लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील या विश्वासाने पंडित नेहरू यांनी अनेक योजना आखल्या त्या योजना त्यांनी अप्रत्यक्षपणे राबवल्या बाल दिनाच्या दिवशी लहान मुलांच्या विविध कलागुणांना वाव देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात. उदाहरणार्थ निबंध लेखन वक्तृत्व नृत्य संगीत विविध वेशभूषा इत्यादी स्पर्धा देण्यात येतात सेच गोडधोड खाऊ वाटतात.

पंडित जवाहरलाल नेहरू निबंध | Best Pandit Jawaharlal Nehru Essay

 दरवर्षी भारतात 14 नोव्हेंबरला शाळांमध्ये बालदिन आनंदात व उत्साहात साजरा केला जातो. खरंच मित्रहो आदर्शाचा पाया लहान मुलांमध्ये मजबूत करणे हा बाल दिनाच्या महत्वपूर्ण उद्देश असला पाहिजे. मुलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देऊन स्वावलंबनाचे शिक्षण दिले पाहिजे. तसेच संस्कारात्मक कलात्मक व चरित्रात्मक शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. अभ्यासाबरोबरच मुलांना एक नवी दृष्टी नवी दिशा देऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करणे आवश्यक आहे.

देशाचे उज्ज्वल भविष्य घडविणार्‍या माझ्या सर्व बाल मित्रांना बाल दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद......

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम