⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

देवनागरी लिपी व वर्णमालाचे अद्ययावतीकरण करण्यात आले.

देवनागरी लिपी व वर्णमाला अद्ययावत करण्यात आली The Devanagari Lipi and Varnmala were updated

देवनागरी लिपी व वर्णमाला अद्ययावत करण्यात आली
The Devanagari Lipi and Varnmala were updated

सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, मराठी पाठ्यपुस्तके इत्यादींमध्ये ज्या ज्या ठिकाणी मराठी भाषेचा वापर हस्तलेखन, टंकलेखन, मुद्रण इत्यादी स्वरूपांत केला जातो, त्या सर्व ठिकाणी देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत मराठी वर्णमाला, अक्षरमाला व अंक कशा प्रकारे वापरण्यात यावेत ह्याबाबतचे निदेश सामान्य प्रशासन विभाग, शासननिर्णय दि ०६.११.२००९ अन्वये देण्यात आले आहेत.

सदर शासननिर्णयामध्ये काही सुधारणा, बदल करणे आवश्यक असल्याचे मत काही शिक्षक, लेखक ह्यांनी शासनाकडे व्यक्त केले होते. तसेच, मराठी भाषेतील एकूण स्वर, स्वरादी ह्यांची संख्या, प्रमाणलेखनाबाबतचे नियम सोपे करणे इत्यादींबाबत निश्चित कार्यवाही करण्याची मागणी काही व्यक्तींनी केली होती. तसेच, मराठी भाषेतील तत्सम, तद्भव शब्दांबाबतचे नियम सोपे करण्याबाबत सन २०१९-२०च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विभागास कपात सूचना प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने

सामान्य प्रशासन विभाग, शासननिर्णय दि. ०६.११.२००९ मधील बाबींवर पुनर्विचार करण्यासाठी आणि देवनागरी लिपीच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी 'मराठी भाषा प्रमाणलेखन निश्चितीकरण समिती' मराठी भाषा विभाग, शासननिर्णय दि. २९.०९.२०२१ अन्वये स्थापन करण्यात आली होती.

सर्व समिती-सदस्यांनी पुढील मुद्द्यांच्या अनुषंगाने साधकबाधक चर्चा करून समितीसाठी निश्चित केलेल्या कार्यकक्षेत घेतलेले निर्णय पुढीलप्रमाणे आहेत.

१. तत्सम व तद्भव शब्दांबाबतचे १८ नियम मराठी साहित्य महामंडळाने निश्चित केले असल्यामुळे ह्याबाबत मराठी साहित्य महामंडळानेच पुढील कार्यवाही करणे उचित होईल. त्यामुळे ही बाब समितीच्या कार्यकक्षेतून वगळण्यात आली आणि ह्याबाबतची पुढील कार्यवाही मराठी साहित्य महामंडळाने करावी असे ठरले.

२. हे स्वरचिन्ह क्लृप्ती, क्लृप्त, लृकार' अशा काही शब्दांच्या लेखनात वापरले जात असल्यामुळे हे स्वरचिन्ह वगळण्यात येऊ नये.

३. ञ्ह्या व्यंजनचिन्हाचा वापर 'नञ् तत्पुरुष' ह्या शब्दात तसेच मराठी भाषेतील प्रमाणलेखनाच्या नियमानुसार तत्सम शब्दांत अनुस्वाराच्या जागी पर सवर्ण वापरून लिखाण करतानाही केला जातो. त्यामुळे ञ्हे व्यंजनदेखील वर्णमालेतून वगळण्यात येऊ नये.

४. सामान्य प्रशासन विभाग, शासननिर्णय दि ०६.११.२००९ च्या सहपत्रान्वये निश्चित करण्यात आलेल्या मराठी वर्णमालेतील सर्व स्वर, स्वरादी, व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने ह्यांच्या संख्येत समितीने कोणताही बदल प्रस्तावित केलेला नाही.

५. सामान्य प्रशासन विभाग, शासननिर्णय दि ०६.११.२००९ च्या सहपत्रामध्ये 'स्वरेतर चिन्हाचे नावह्या शीर्षकाचा नवीन रकाना बनवून त्यात शिरोबिंदू, विसर्ग, हलन्त, अधोबिंदू (नुक्ता), अवग्रह ही चिन्हे दर्शवण्यात यावीत. तसेच, ह्या बदलाच्या अनुषंगाने उक्त शासननिर्णयातील परिशिष्ट एकमधील मुद्दा क्र० ०४ मध्ये अनुरूप बदल करण्यात यावेत. शासननिर्णयातील स्वरचिन्हाचे नावह्या रकान्याशेजारी असलेल्या 'चिन्ह' ह्या रकान्याचे नाव बदलून 'स्वरांशचिन्हे' असे करण्यात यावे.

६. स्वरेतर चिन्हांच्या तक्त्यामध्ये चंद्रबिंदू' ह्या नवीन चिन्हाचा समावेश करण्यात यावा व त्यासंदर्भात टीप देण्यात यावी.

७. शासननिर्णय दि० ०६.११.२००९ च्या परिशिष्ट तीनमधील 'विरामचिन्हे व इतर चिन्हे' ह्याअंतर्गत सध्या असलेल्या चिन्हांबरोबरच व्याप्तिचिन्ह, छेदचिन्ह, तिर्यकरेषा ह्यांचा समावेश करण्यात यावा.

८. विसर्ग व अपूर्णविराम ह्यांतील, तसेच 'या'मधील रकार व संयोगचिन्ह ह्यांतील फरक स्पष्ट

करण्यासाठी त्यासंदर्भात टीप देण्यात यावी. 'अधोरेखा' हे चिन्ह उदाहरणासह दर्शवण्यात यावे.

९. अब्जह्या संख्येनंतरच्या 'खर्व, निखर्व' इत्यादी संख्यांसाठीच्या वाचक शब्दांचा समावेश करणे शक्य आहे का ह्याबाबत विचार करण्यात यावा. (नंतर अभ्यासान्ती, अधिकृत प्रमाण संदर्भस्रोताच्या अभावी 'अब्ज' ह्या संख्येनंतरच्या संख्यावाचक शब्दांचा समावेश करता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला. )

१०. शासननिर्णय दि. ०६.११.२००९ मधील 'मराठी अक्षरमाला तक्ता शालेय स्तरासाठी' ह्यातील स्वर व स्वरचिन्हेह्या विभाग शीर्षकाऐवजी 'स्वरचिन्हे व स्वरांशचिन्हे' असे विभागशीर्षक द्यावे.

११. '' '' ह्या अक्षरांची दृश्यरूपे ह्या मुद्द्याबाबत समिती सदस्यांच्या भूमिका थोड्या वेगवेगळ्या होत्या. काही सदस्यांनी देठयुक्त '' व गाठयुक्त '' तसेच पाकळीयुक्त 'व दंडयुक्त अशा दोन्ही दृश्यरूपांना प्रमाण म्हणून मान्यता देण्यात यावी, असे मत मांडले होते. परंतु साधकबाधक चर्चेनंतर अंतिमतः सर्वानुमते सन २००९ च्या शासननिर्णयात नमूद केल्यानुसार, देठयुक्त व पाकळीयुक्त हीच दृश्यरूपे प्रमाणरूपे म्हणून स्वीकारण्यात यावी व त्या अनुषंगाने त्या संदर्भातील शासननिर्णय दि ०६.११.२००९ मधील मांडणीत कोणतेही बदल करण्यात येऊ नयेत, असा निर्णय घेण्यात आला.

१२. शासननिर्णय दि० ०६.११.२००९च्या परिशिष्ट दोनमध्ये जोडाक्षरलेखनासंबंधी केलेली मांडणी काहीही बदल न करता प्रमाण म्हणून स्वीकारण्यात यावी.

थोडक्यात, सामान्य प्रशासन विभाग, शासननिर्णय दि ०६.११.२००९ चा अभ्यास केल्यानंतर समितीसदस्यांनी मत नोंदवले की सदर शासननिर्णय अनेक जाणकार तज्ज्ञ-अभ्यासकांच्या सूचनांनुसार तयार केला गेला होता आणि ह्या शासननिर्णयाची व्याप्ती आणि भूमिका योग्य आहे. त्यामुळे शासननिर्णयासोबतचे सहपत्र व परिशिष्टे ह्यांमध्ये स्वर व स्वरादी ह्यांची संख्या नमूद करणे, 'स्वरचिन्हे, स्वरांशचिन्हे, स्वरेतर चिन्हे' अशा संज्ञा- नांबाबत अधिक काटेकोरपणा आणणे, 'चंद्रबिंदू' ह्या चिन्हाचा समावेश करणे, 'व्याप्तिचिन्ह, छेदचिन्ह, तिर्यकरेषा' ह्या लेखनचिन्हांचा समावेश करणे, ‘अधोरेखाह्या चिन्हाचे उदाहरण देणे अशा आनुषंगिक बाबींचा समावेश करण्याची बाब वगळता, सदर शासननिर्णयात मूलभूत पातळीवर फारसा फरक करण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय समितीद्वारे घेण्यात आला. त्यामध्ये केवळ उपरोल्लेखित निर्णयांशी संबंधित बाबींचा समावेश करून सर्व समितीच्या वतीने समिती-स - सदस्य डॉ. गिरीश दळवी, डॉ० अनघा मांडवकर आणि डॉ. रेणुका ओझरकर ह्यांनी शासननिर्णय ०६.११.२००९ मध्ये सुधारणा करून शासनास सादर केल्या आहेत.

विशिष्ट अक्षरांच्या लेखनाबाबतच्या सूचना, स्वरचिन्हे, जोडाक्षरे, वर्णक्रम, लेखनात वापरावयाची विरामचिन्हे व अन्य चिन्हे, अंक, अंकांचे अक्षरी लेखन इत्यादींविषयी सविस्तर व सोदाहरण सूचना देणारी सात परिशिष्टे सोबत जोडली आहेत.

महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली मराठी वर्णमाला

महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली मराठी वर्णमाला,स्वरचिन्हे आणि स्वरेतर चिन्हे  वर्णचिन्हांचा तक्ता,जोडाक्षरलेखन,विरामचिन्हे व इतर चिन्हे, वर्णक्रम, देवनागरी अंक आणि अक्षरी लेखन,मराठी वर्णमाला तक्ता (सर्वसाधारण वापरासाठी),मराठी वर्णमाला तक्ता (शालेय स्तरासाठी)

स्वरचिन्हे आणि स्वरेतर चिन्हे 

वर्णचिन्हांचा तक्ता 

जोडाक्षरलेखन

विरामचिन्हे व इतर चिन्हे 

वर्णक्रम 

देवनागरी अंक आणि अक्षरी लेखन 

महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली मराठी वर्णमाला,स्वरचिन्हे आणि स्वरेतर चिन्हे  वर्णचिन्हांचा तक्ता,जोडाक्षरलेखन,विरामचिन्हे व इतर चिन्हे, वर्णक्रम, देवनागरी अंक आणि अक्षरी लेखन,मराठी वर्णमाला तक्ता (सर्वसाधारण वापरासाठी),मराठी वर्णमाला तक्ता (शालेय स्तरासाठी)

मराठी वर्णमाला तक्ता (सर्वसाधारण वापरासाठी)

महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली मराठी वर्णमाला,स्वरचिन्हे आणि स्वरेतर चिन्हे  वर्णचिन्हांचा तक्ता,जोडाक्षरलेखन,विरामचिन्हे व इतर चिन्हे, वर्णक्रम, देवनागरी अंक आणि अक्षरी लेखन,मराठी वर्णमाला तक्ता (सर्वसाधारण वापरासाठी),मराठी वर्णमाला तक्ता (शालेय स्तरासाठी)

मराठी वर्णमाला तक्ता (शालेय स्तरासाठी)

महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली मराठी वर्णमाला,स्वरचिन्हे आणि स्वरेतर चिन्हे  वर्णचिन्हांचा तक्ता,जोडाक्षरलेखन,विरामचिन्हे व इतर चिन्हे, वर्णक्रम, देवनागरी अंक आणि अक्षरी लेखन,मराठी वर्णमाला तक्ता (सर्वसाधारण वापरासाठी),मराठी वर्णमाला तक्ता (शालेय स्तरासाठी)

देवनागरी लिपी व वर्णमाला अद्ययावत शासन निर्णय.pdf 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम