⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर | Scholarship Exam 2023 Admit Card

शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ अर्ज भरण्यास सुरुवात |  Scholarship Exam 2023 Application Form Start

शिष्यवृत्ती परीक्षा 2022-23 प्रवेश पत्र जाहीर 
Scholarship Examination 2022-23 Admit Card 

शिष्यवृत्ती परीक्षा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 मध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर, २०२२ या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. २० डिसेंबर, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. २० डिसेंबर, २०२२ अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.

शिष्यवृत्ती सराव परीक्षा २०२३ | Scholarship Exam Mock Test 2023 Link

शिष्यवृत्ती परीक्षा 2022-23 अर्ज भरण्यास मुदतवाढ Scholarship Examination 2022-23 Application Deadline Extension
**********

शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ अर्ज भरण्यास सुरुवात |  Scholarship Exam 2023 Application Form Start

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने प्रसिध्द केली आली आहे.

त्याकरीता शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दि. 16/11/२०२२ ते दि. 15/12/२०२२ या कालावधीत देण्यात आलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत दि. ३१/१२/२०२२ नंतर ऑनलाईन अथवा ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्र तसेच नंतर शुल्क भरता येणार नाही, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती गणित सराव परीक्षा 

शिष्यवृत्ती सराव परीक्षा What's App ग्रुप

शिष्यवृत्ती सराव परीक्षा What's App ग्रुप जॉईन लिंक

महत्वाच्या दिनांक 

  • ·        परीक्षा दिनांक १२ फेब्रुवारी २०२३
  • ·        शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दिनांक- १६/११/२०२२ ते दि. १५/१२/२०२२
scholarship exam 2023 scholarship exam date 2023 scholarship exam date 2023 class 8 haileybury scholarship exam 2023 dost scholarship exam 2023 brain development scholarship exam 2023 scholarship exam date 2023 class 5 maharashtra scholarship exam 2023 Scholarship Exam 2023
शिष्यवृत्ती परीक्षा इ.५ वी व इ.८ वी शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी रोजी |  Scholarship Exam 2023 Application Form Start

शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप :

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे असतील.

प्रत्येक पेपरसाठी A, B, C, D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) ठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता अभ्यासक्रम 

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :

१. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.

२. विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. ५ वी किंवा इ. ८ वी मध्ये शिकत असावा.

४) विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता निकष : :

 

शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा ¦

१)      पुसेगाव, जि. सातारा २) धुळे ३) औरंगाबाद ४) अमरावती ५) केळापूर, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत.

सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.

2. शाळा ग्रामीण भागातील असावी.

3. फक्त मुलगा असावा. (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही.)

4. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'होय' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

आदिवासी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा :

सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.

2. फक्त मुलगा असावा. (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही

3. अनुसूचित जमातीतील (एस. टी.) असावा.

4. शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा.

5. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे.

काय ?" या पर्यायासमोरील 'होय' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

विमुक्त जाती, भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा

वि.जा.भ.ज. विद्यानिकेतन हे कमळेवाडी, पो. शिरुर (दबडे), ता. जि. नांदेड या ठिकाणी आहे. सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.

2. आश्रमशाळेतील विद्यार्थी असावा.

3. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "वि.जा.भ.ज. विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'होय' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

परीक्षेचे माध्यम :

परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) साठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर १ मधील गणित या विषयाची व पेपर २ मधील बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम