महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील ७० उमेदवारांना बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोग - नागरी सेवा परीक्षेचे येरवडा, पुणे येथे निवासी प्रशिक्षण
बार्टी तर्फे यु.पी.एस.सी - नागरी सेवा परीक्षेचे प्रशिक्षण
UPSC - Civil Services Exam Coaching by Barti
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील ७० उमेदवारांना
बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोग - नागरी सेवा परीक्षेचे येरवडा, पुणे
येथे निवासी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड करण्याकरिता राज्य
प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई, यांच्या मार्फत एकत्रित सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येत असून
त्याकरिता | ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
● Online अर्ज करण्यासाठी https://www.siac.org.in
> Home > Admission All Notice Board या संकेतस्थळावर भेट
द्यावी.
Online अर्ज करण्यास सुरुवात हि ४ नोव्हेंबर २०२२ पासून अंतिम तारीख दि. २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत देण्यात आलेली आहे.
प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारास मिळणारे लाभ (प्रती
विद्यार्थी)
- १. बार्टी संकुल, येरवडा, पुणे येथे संघ लोकसेवा आयोग - नागरी सेवा परीक्षेचे (पूर्व व
मुख्यप्रशिक्षण २. प्रशिक्षण कालावधी - १० ते ११ महीने
- ३. तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन
- ४. डिजिटल क्लासरुम
- ५. अभ्यासासोबतच व्यक्तिमत्व व नेतृत्व विकसनाची तयारी
- ६. वेळोवेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व विशेष व्यक्तींचे मार्गदर्शनपर सत्र
- ७. सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालय
- ८. सर्व सुख-सुविधांयुक्त निवास व्यवस्था
सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम,
पात्रता ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना व इतर माहिती साठी https://www.siac.org.in
> Home > Admission All Notice Board या लिंकवर क्लिक करा.
संपर्क : ०२०-२६३३३३३० / २६३४३६००
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS