⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे - शिष्यवृत्ती परीक्षा

रोमन संख्याचिन्हे,रोमन संख्याचिन्हे इयत्ता पाचवी,रोमन संख्याचिन्हे एक ते शंभर,रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत,आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे,रोमन संख्याचिन्हे इयत्ता पाचवी,रोमन संख्याचिन्हे एक ते शंभर,रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत,आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे

रोमन संख्याचिन्हे

पूर्वी युरोपमध्ये संख्यालेखनासाठी कॅपिटल रोमन अक्षरं वापरली जात होती. 1 साठी I, 5 साठी V आणि 10 साठी X ही अक्षरं संख्याचिन्हं म्हणून वापरली जात, म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्यालेखन पद्धती' म्हणतात.

·        रोमन संख्यालेखन पद्धतीत शून्यासाठी कोणतंही चिन्ह वापरलं जात नाही.

·        अंकांची किंमत स्थानाप्रमाणे बदलत नव्हती.

रोमन संख्याचिन्हांच्या साहाय्यानं संख्या लिहिण्यासाठी काही नियम

या नियमांचा आणि I, V, X या चिन्हांचा उपयोग करून 20 पर्यंतच्या संख्या लिहिल्या जातात.

नियम 1:

I X यांपैकी एखादे चिन्ह दोनदा किंवा तीनदा एकापुढे एक लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळतात.

उदा.      II = 1+1= 2                                 XX 10 + 10                         III = 1+1+1=3

नियम 2 :

I आणि X ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात. V हे चिन्ह एकापुढे एक लिहीत नाहीत.

नियम 3:

I किंवा V यांपैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले, तर त्याची किंमत मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या किमतीत मिळवली जाते.

उदा. VI = 5 +1 = 6       VII = 5 + 2 = 7            XI 10 + 1 = 11            XII = 10+2 = 12         

XIII = 10 + 3 = 13      VIII = 5 + 3 = 8          XV = 10 + 5 = 15        XVI = 10 + 5+1=16

नियम 4:

I हे चिन्ह V किंवा X या चिन्हाच्या डावीकडे लिहिले, तर त्याची किंमत V किंवा X च्या किमतीतून वजा केली जाते, मात्र I हे चिन्ह V किंवा X च्या मागे एकापेक्षा जास्त वेळा लिहीत नाहीत.

उदा. IV = 5 – 1 = 4                               IX=10 -1= 9

हे लक्षात घ्या कि , 8 ही संख्या IIX अशी लिहीत नाहीत.

1419 या संख्या जरा वेगळा विचार करून लिहाव्या लागतात.

14 = 10 + 1 + 1 + 1 + 1; परंतु 1 साठी I हे चिन्ह जास्तीत जास्त तीन वेळाच वापरता येते, म्हणून 14 ही संख्या 10 + 4 अशी विचारात घेऊ. 4 साठी IV हे चिन्ह वापरून, 14 ही संख्या XIV अशी लिहितात. तसेच 19 ही संख्या 10 + 9 अशी विचारात घेऊन XIX अशी लिहितात.

20 पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10, 51 अशा गटांत विभागून, वरील नियमांनुसार रोमन संख्याचिन्हे वापरून लिहितात.

12 = 10 + 1 + 1 = XII,             7 = 5 + 1 + 1 = - VII,               18 = 10 + 5 + 3 = XVIII

 

अधिक माहितीसाठी : L, C, D, M ही आणखी काही रोमन संख्याचिन्हे आहेत.

रोमन संख्याचिन्हे,रोमन संख्याचिन्हे इयत्ता पाचवी,रोमन संख्याचिन्हे एक ते शंभर,रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत,आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे,रोमन संख्याचिन्हे इयत्ता पाचवी,रोमन संख्याचिन्हे एक ते शंभर,रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत,आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे

दशमान संख्यालेखन पद्धती

रोमन पद्धतीने संख्या लिहिणे व वाचणे सोपे नसते. या पद्धतीत संख्या लिहून बेरीज-वजाबाकी करणेही बरेच अवघड असते. आपण 0 ते 9 हे दहा अंक वापरून संख्या लिहितो. यात स्थानांनुसार अंकांची किंमत ठरवतो. संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला 'दशमान संख्यालेखन पद्धती' म्हणतात.

पुरातनकाली भारतीय गणितींनी संख्यालेखनासाठी दशमान पद्धतीचा वापर प्रथम सुरू केला. नंतर जगभर हीच पद्धत सोपी व सोईची म्हणून स्वीकारली गेली.

आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे

रोमन संख्याचिन्हे,रोमन संख्याचिन्हे इयत्ता पाचवी,रोमन संख्याचिन्हे एक ते शंभर,रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत,आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे,रोमन संख्याचिन्हे इयत्ता पाचवी,रोमन संख्याचिन्हे एक ते शंभर,रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत,आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे

आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे नोट्स .pdf

TAG- रोमन संख्याचिन्हे,रोमन संख्याचिन्हे इयत्ता पाचवी,रोमन संख्याचिन्हे एक ते शंभर,रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत,आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे,रोमन संख्याचिन्हे इयत्ता पाचवी,रोमन संख्याचिन्हे एक ते शंभर,रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत,आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम