⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शालेय शिक्षणाच्या कामगिरीच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात महाराष्ट्र पहिला

शालेय शिक्षणाच्या कामगिरीच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात महाराष्ट्र पहिला,performance grading index,performance grading index 2021 pdf,performance grading index ranking,performance grading index pib,performance grading index india,performance grading index education,what is performance grading index,performance grading index list,performance grading index by,performance grading index category,performance grading index for school education,performance grading index in Marathi,performance grading index Maharashtra,national performance grading index,performance grading index pdf in Marathi,performance grading index upsc

शालेय शिक्षणाच्या कामगिरीच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात महाराष्ट्र पहिला
Maharashtra ranks first in the Performance Grading Index of School Education Performance

शिक्षण मंत्रालयाने 2020-21 साठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) जारी केला.

शिक्षण मंत्रालयाने 2020-21 साठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) जारी केला. सर्वांसाठी दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी पुराव्यावर आधारित धोरणनिर्मितीला प्रोत्साहन देणे आणि अभ्यासक्रमात सुधारणा करणे हे पीजीआयचे मुख्य उद्दिष्ट आहे, असे शिक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

निर्देशांक कसा तयार केला गेला:

PGI संरचनेत 70 निर्देशकांमध्ये 1,000 गुणांचा समावेश आहे.

या श्रेण्या पुढे 5 डोमेनमध्ये विभागल्या आहेत, उदा, लर्निंग आउटकम (LO), प्रवेश (A), पायाभूत सुविधा आणि सुविधा (IF), इक्विटी (E) आणि गव्हर्नन्स प्रोसेस (GP).

मागील वर्षांमध्ये केल्याप्रमाणे, PGI 2020-21 ने राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना दहा श्रेणींमध्ये वर्गीकृत केले आहे उदा., सर्वोच्च प्राप्त करण्यायोग्य ग्रेड 1 स्तर आहे, जो एकूण 1000 गुणांपैकी 950 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या राज्य/केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे. सर्वात कमी ग्रेड 10 पातळी आहे जी 551 पेक्षा कमी गुणांसाठी आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात (Performance Grading Index- PGI) एकूण एक हजार गुणांकनापैकी ९२८ गुण मिळवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ५९ गुणांची वाढ झाली असून भौतिक संसाधने व सुविधा (Infrastructure facilities) व शासकीय प्रक्रिया (Governance Processes) या दोन क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या कामगिरीबद्दल राज्यातील शिक्षण प्रणालीतील सर्व संबंधितांचे अभिनंदन केले असून पुढील काळात आपले राज्य गुणांकनामध्ये आणखी सुधारणा करेलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

            कार्यमान प्रतवारी निर्देशांक शालेय शिक्षणाची जिल्हा पातळीवरील कामगिरीचे मूल्यांकन करते. शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी राज्ये / केंद्रशासित प्रदेशांची कामगिरी एकसमान प्रमाणात मोजण्यासाठी हा निर्देशांक मदत करतो. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने (DoSEL) आतापर्यंत राज्य/केंद्रशासित प्रदेशांसाठी म्हणजे २०१७-१८ ते २०१९-२० या वर्षांसाठी ३ निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केले आहेत. निर्देशांक अंतर्गत दोन प्रमुख विभागांतर्गत ५ क्षेत्रे व ७० निदर्शक आहेत. या निर्देशांकाची रचना कार्यक्षमसमावेशक आणि न्याय्य शालेय शिक्षण प्रणाली निर्मिती करण्यासाठी करण्यात आलेली आहे. या निर्देशांक संरचनेत एकूण एक हजार गुणांतर्गत ७० निदर्शक समाविष्ट आहेत जे दोन श्रेणींमध्ये निष्पत्ती तसेच प्रशासन आणि व्यवस्थापन अंतर्गत गटबद्ध आहेत. या श्रेण्या अध्ययन निष्पत्तीप्रवेशपायाभूत सुविधासमता आणि शासकीय प्रक्रिया या पाच क्षेत्रांमध्ये विभागल्या आहेत. मागील वर्षांमध्ये राज्य कार्यमान प्रतवारी निर्देशांकाच्या समान दृष्टिकोनाचा अवलंब करून राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना श्रेणीबद्ध केले जाते.

शालेय शिक्षणाच्या कामगिरीच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात महाराष्ट्र पहिला

            क्षेत्रनिहाय महाराष्ट्राच्या गुणांकनाची तुलना पुढीलप्रमाणे : अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्ता श्रेणीमध्ये २०१९-२० च्या १४४ गुणांकनाच्या तुलनेत २०२०-२० मध्ये कोणताही बदल नाही. शाळा प्रवेश व निष्पत्ती या श्रेणीमध्ये २०१९-२० च्या ७६ गुणांकनाच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये बदल नाही. भौतिक संसाधने व सुविधा या श्रेणीमध्ये २०१९-२० च्या १२६ गुणांकनाच्या तुलनेत २०२०-२१ मध्ये १७ गुणांकनाची वाढ झाली असून ते १४३ झाले आहे. समता या श्रेणीमध्ये २२४ च्या तुलनेत एका गुणाची वाढ होऊन २०२०-२१ मध्ये २२५ गुण झाले आहेत. तरशासकीय प्रक्रिया या श्रेणीमध्ये २०१९-२० च्या २९९ गुणांच्या तुलनेत ४१ गुणांची वाढ होऊन २०२०-२१ या वर्षी ते ३४० झाले असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने एका अहवालात देण्यात आली आहे.

            पंजाब आणि केरळ राज्यांनी देखील ९२८ गुणांकन प्राप्त करून महाराष्ट्रासह संयुक्त प्रथम स्थान प्राप्त केले आहे. 

performance grading index,performance grading index 2021 pdf,performance grading index ranking,performance grading index pib,performance grading index india,performance grading index education,what is performance grading index,performance grading index list,performance grading index by,performance grading index category,performance grading index for school education,performance grading index in Marathi,performance grading index Maharashtra,national performance grading index,performance grading index pdf in Marathi,performance grading index upsc

TAG- performance grading index,performance grading index 2021 pdf,performance grading index ranking,performance grading index pib,performance grading index india,performance grading index education,what is performance grading index,performance grading index list,performance grading index by,performance grading index category,performance grading index for school education,performance grading index in Marathi,performance grading index Maharashtra,national performance grading index,performance grading index pdf in Marathi,performance grading index upsc

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम