अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळा निवड तसेच विद्यार्थी प्रवेश कालबद्ध कार्यक्रम English medium school selection as well as s
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या
शाळा निवड तसेच विद्यार्थी प्रवेश कालबद्ध कार्यक्रम
English medium school selection as well as student
admission timed program for Scheduled Tribe students
इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देणे या
योजनेंतर्गत विविध धोरण निश्चित करण्याकरिता वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित
करण्यात आले आहेत. योजनेंतर्गत शाळा निवड व विद्यार्थी प्रवेश या बाबी शैक्षणिक
वर्ष सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावयाच्या दृष्टीने कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणे
व विद्यार्थ्यांच्या समायोजनाबाबत निश्चित धोरण नसल्याने शाळा निवड व विद्यार्थी
प्रवेशाबाबत कालबद्ध कार्यक्रम व समायोजन याबाबत धोरण निश्चित करण्यात आलेला आहे.
शाळा निवड तसेच विद्यार्थी प्रवेशाकरिताचा कालबद्ध
कार्यक्रम
विद्यार्थ्यांचे समायोजन :
- · इयत्ता १ ली मध्ये प्रवेशित झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे समायोजन इतर नामांकित निवासी शाळांमध्ये करण्यात येणार नाही.
- · इयत्ता १ ली मध्ये प्रवेश देते वेळेस विद्यार्थ्यांच्या पालकांकडूनही त्यांना त्याच शाळेत इयत्ता १२ वी पर्यंत ठेवण्याची हमी प्रकल्प अधिकारी यांनी घ्यावी.
- ·
कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे
समायोजन करण्याची वेळ आल्यास त्यांचे समायोजन एकलव्य मॉडेल रेसींडेन्शीयल स्कुल, इंग्रजी
माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळा यांच्यामध्येच करण्यात येईल याबाबत पालकांना
विद्यार्थ्यांच्या इयत्ता १ ली च्या प्रवेशादरम्यान अवगत करावे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळा निवड तसेच विद्यार्थी प्रवेश कालबद्ध कार्यक्रम शासन निर्णय.pdf
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
COMMENTS