राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.परीक्षेचे गांभीर्य आणि
परीक्षा पे चर्चा सत्र
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पे चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.परीक्षेचे गांभीर्य आणि त्याला कसे सामोरे जायचे आहे याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
- · दिनांक- १४ डिसेंबर २०२२
- · वेळ -सकाळी ११.०० वाजता
LIVE
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
COMMENTS