२०२१-२२ चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर
२०२१-२२ चे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक
गुणगौरव पुरस्कार जाहीर
Kranti Jyoti Savitrimai Phule State Teacher Meritorious
Award for 2021-22 announced
सन २०२१-२२ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य
शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी राज्य निवड समितीने केलेल्या शिफारशीनुसार शासनाने
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर प्रवर्गनिहाय १०८ शिक्षकांची खालील तक्त्यात
नमूद केल्याप्रमाणे निवड केली आहे.
प्राथमिक 38, माध्यमिक 39, आदिवासी
क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) 18, थोर
समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार 8,विशेष शिक्षक कला/क्रीडा (१+१) 2,दिव्यांग शिक्षक/
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक 1,स्काऊट/गाईड
(१+१) एकूण पुरस्कार संख्या 2 अशा एकूण १०८ शिक्षकांना क्रांतीज्योती
सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२१-२२ चा जाहीर झालेला आहे.
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे खालील प्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत. पुरस्कार वितरण कार्यक्रम दि.०३ जानेवारी, २०२३ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी मुंबई येथे होणार आहे.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.
- · Facebook - https://www.facebook.com/thakareblog
- · Twitter – https://twitter.com/aapalathakare
- · Instagram – https://www.instagram.com/aapala.thakare/
- · Telegram – https://telegram.me/aapalathakare
- · Whats App - https://cutt.ly/Next-Update-Group-Join
- · Google News-https://news.google.com/publications/CAAqBwgKMNmHlgswrKutAw
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url