⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

अविरत टप्पा ४ चे प्रशिक्षण LIVE | Avirata Level 4 training begins

अविरत टप्पा ४ चे प्रशिक्षण सुरु | Avirata phase 4 training begins

अविरत टप्पा ४ चे प्रशिक्षण सुरु | Avirata phase 4 training begins 

माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक विकासासाठी अविरत टप्पा ४ चे प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले आहे. ज्या शिक्षकांनी व मुख्याध्यापकांनी अविरतचे टप्पा क्रमांक १, २ व ३ प्रशिक्षण पूर्ण केलेले आहे त्यांच्यासाठी अविरत टप्पा ऑनलाईन प्रशिक्षण दि ०२ फेब्रुवारी २०२३ ते ०३ मार्च २०२३ (३० दिवस) या मध्ये १० दिवस Refresher Training चा सुध्दा समावेश राहणार आहे. 

सदर प्रशिक्षणाची प्रशिक्षणार्थ्याकडून पूर्ण करून घेण्याची संपूर्ण जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व) यांच्याकडे राहील.

Avirata Level 4 APP Download

ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये काही समस्या निर्माण झाल्याम पुढील क्रमांकावर संपर्क करावा.

  • ·        अविरत हेल्पलाईन क्रमांक- 8600245245
  • ·        ई-मेल आयडी- aviratahelp@gmail.com
  • ·        श्री शाम राऊत, व्हीजीपीजी विभाग 9822236625 



अविरत प्रशिक्षण टप्पा क्रमांक ४ उदघाटन कार्यक्रम

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे व श्यामची आई फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सातत्यपुर्ण व्यावसायिक विकास अंतर्गत अविरत प्रशिक्षण टप्पा ४ चे उदघाटन  मा मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आले आहे सदर च्या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे व आपल्या कार्यक्षेत्रातील अविरत प्रशिक्षण टप्पा क्रमांक १ ते ३ पुर्ण केलेले मास्टर ट्रेनर, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी उपस्थित राहण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत.

  •  विषय - अविरत प्रशिक्षण टप्पा क्रमांक ४ उदघाटन कार्यक्रम
  •  दि - ०१/२/२०२३
  •  वेळ- दुपारी १२.००
LIVE

अविरत टप्पा ४ चे प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण Online training by expert mentors for Avirat Phase 4 training
अविरत टप्पा ४ चे प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षण
Online training by expert mentors for Avirat Phase 4 training

माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचे सातत्यपूर्ण व्यवसायिक विकासासाठी अविरत टप्पा ४ चे प्रशिक्षणाकरीता तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांचे सातत्यपूर्ण व्यवसायिक विकासासाठी अविरत टप्पा ४ चे प्रशिक्षणाच्या आयोजना करीता अविरत टप्पा क्र १ ते ३ चे तज्ज्ञ मार्गदर्शक यांचे Online प्रशिक्षणाचे आयोजन दि १९.१.२०२३ रोजी खालील प्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रशिक्षणाची वेळ ११.०० ते ०१.०० विभाग अमरावती, नागपुर नाशिक, लातूर करिता असणार आहे तर विभाग औरंगाबाद, पुणे, कोल्हापुर, मुंबई करिता ०३.०० ते ०५.०० असणार आहे.

विभाग अमरावती, नागपुर नाशिक, लातूर - अमरावती,अकोला,बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपुर, गोंदिया, वर्धा, गडचिरोली, भंडारा, चंद्रपुर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, लातुर,नांदेड,उस्मानाबाद

विभाग औरंगाबाद, पुणे, कोल्हापुर, मुंबई - औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बिड पुणे, सोलापुर, अहमदनगर कोल्हापुर,सिंधदुर्ग,रत्नागिरी, सातारा, सांगली, मुंबई DYD, मुंबई BMC रायगड, ठाणे, पालघर

ऑनलाईन प्रशिक्षण अविरतच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांसाठी आहे

अविरत चे तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी दिलेल्या वेळेनुसार प्रशिक्षणामध्ये सहभागी व्हावे अविरत टप्पा ४ च्या प्रशिक्षणा बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दिवस आगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल.

टिप:- अविरत च्या प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सहभागी होवू नये याची नोंद घ्यावी.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

  आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम