⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 निकाल | Elementary and Intermediate Drawing Grade) Exam 2022 Result

एलिमेंटरी व इंटरमीडिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2022 निकाल | Elementary and Intermediate Drawing Grade) Exam 2022 Result

शासकिय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमीडिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा 2022 निकाल

Government Drawing (Elementary and Intermediate Drawing Grade) Exam 2022 Result

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील इयत्ता १० वी व मुलभूत / कला शिक्षक प्रशिक्षण पदविका (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता 28 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२२ मध्ये ऑफलाईन पध्दतीने शासकीय रेखाकला (इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2022 चे आयोजन करण्यात आले होते त्याचा निकाल कला संचालनाय खालीलप्रमाणे जाहीर करणार आहे.

  • ·       शासकीय रेखाकला (इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड)परीक्षा २०२१ चा निकाल – दि. 16.०1.२०२3 रोजी दुपारी ३.०० वाजता प्रसिध्द करण्यात येणार आहे.
  • ·       शासकीय रेखाकला (एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा २०२१ चा निकाल- दि 19.०1.२०२3 रोजी दुपारी ३.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार आहे.

www.doa.maharashtra.gov.in आणि https://dge.doamh.in या संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.

निकाल कसा बघावा. | How to view results

  • 1.       सर्व प्रथम खालील दिलेल्या लिंकवर ओपन करावी.
  • 2.     त्यानंतर विद्यार्थ्यांचा एप्लीकेशन आयडी व जन्मतारीख टाकावी.
  • 3.     नंतर निकाल बघा यावर क्लिक करावे.
  • 4.     ऑनलाईन पध्दतीने निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसून येईल.
  • 5.     उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त एकदाच प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.

 

https://www.aapalathakare.com/2023/01/Elementary-Intermediate%20Drawing-Grade-Exam-Result.html

 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम