⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर  | Final result and merit list of 5th and 8th scholarship exam declared

शिष्यवृत्ती परीक्षा दि. १२ फेब्रुवारी, २०२३ चा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर

Scholarship Exam 12 February 2023 final result and merit list announced

पूर्व उच्च प्राथमिक (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ), दि. 12 फेब्रुवारी, 2023.अंतिम निकाल व गुणवत्ता यादीबाबतची माहिती खाली देण्यात आलेली आहे.

हाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत रविवार दि. 12 फेब्रुवारी, 2023 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी ) परीक्षेचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या गुरुवार दि. 13 जुलै, 2023 रोजी सायं. 06.00 वाजता परिषदेच्या www.mscepune.in https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

दि. 12 फेब्रुवारी, 2023 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता ) निकाल दिनांक 29/04/2023 रोजी जाहीर करण्यात आला होता. दि. 29/04/2023 ते 09/05/2023 या कालावधीत गुणपडताळणीसाठीचे अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाईन मागविण्यात आले होते. या कालावधीत प्राप्त अर्ज निकाली काढून या परीक्षांचा अंतिम निकाल तयार करण्यात आला आहे. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.

अंतिम निकाल (विद्यार्थ्यांसाठी) Link

शिष्यवृत्ती परीक्षा - २०२३ गुणवत्ता यादी येथे बघा

_________________________

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल शनिवार, दि. २९ एप्रिल २०२३ रोजी www.mscepune.in https://www.mscepuppss.in या परिषदेच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार आहे. शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगीनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल.

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करुन घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये दि. २९/०४/२०२३ ते ०९/०५/२०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता रु. ५०/- याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरणे आवश्यक आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी व इ. ८ वी दि. १२ फेब्रुवारी, २०२३ अंतरिम निकाल येथे बघा लिंक

_________________________

अधिकृत - ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर  | Final answer list of 5th and 8th schorship exam announced

Scholarship exam answer key 2023-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या परीक्षेची अंतिम उत्तरसूची (Scholarship Exam Answer Key) आज प्रसिद्ध केली आहे.

रविवार दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहायपेपरनिहाय अंतिम उत्तरसूची (scholarship exam answer key 2023) परिषदेच्या www.mscepune.in  https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी अंतिम उत्तरसूची

५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर  | Final answer list of 5th and 8th schorship exam announced
५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर  | Final answer list of 5th and 8th schorship exam announced

शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी अंतिम उत्तरसूची

५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर  | Final answer list of 5th and 8th schorship exam announced

५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची जाहीर  | Final answer list of 5th and 8th schorship exam announced

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदपुणे पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) 2024 ची अधिकृत माहिती लवकरच प्रसिद्ध होईल त्याचे Update मिळवण्यासाठी आमच्या सोबत जॉईन रहा.

पुढील सर्व माहितीची अपडेट मिळवण्यासाठी आमच्या कोणत्याही एका ग्रुपला जॉईन करून घ्यावे.

TAG-scholarship exam answer key 2023,scholarship exam answer sheet 2023,scholarship exam answer sheet 2023 pdf,topper scholarship exam 2023 answer key,scholarship exam for class 8 2023 paper answer key,scholarship exam answer key 2023,scholarship exam answer key,scholarship exam answer key 2023 8th standard,scholarship exam answer sheet,scholarship exam answer sheet pdf 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम