⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

बारावी बोर्डाचा इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी ; मंडळ देणार विद्यार्थ्यांना न्याय

बारावी बोर्डाचा इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी ; मंडळ देणार विद्यार्थ्यांना न्याय Errors in 12th Board English subject question paper; Board will give justice to the students

बारावी बोर्डाचा इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी ; मंडळ देणार विद्यार्थ्यांना न्याय
Errors in 12th Board English subject question paper; Board will give justice to the students

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षा दि. २१ फेब्रुवारी २०२३ पासून आयोजित करण्यात आलेली आहे.

आज दि. २१ फेब्रुवारी २०२३ रोजी "इंग्रजी विषयाची परीक्षा पार पडली. प्रचलित पध्दतीप्रमाणे इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक याच्या समवेत आयोजित करण्यात आली होती. तथापि शिक्षकांचा त्यांच्या धोरणात्मक मागण्यायावत बहिष्कार असल्यामुळे सदरची सभा होवू शकलेली नाही.

बारावी बोर्डाचा इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी ; मंडळ देणार विद्यार्थ्यांना न्याय Errors in 12th Board English subject question paper; Board will give justice to the students

HSC बोर्डाच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयच्या पेपर मध्ये मोठी चूक झालेली आहे.या विषयच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक ३ च्या A3 to A5 या क्रमांकांच्या प्रश्न ऐवजी चक्क उत्तरे छापण्यात आल्याने मंडळाने हि खूपच मोठी चूक केलेली आहे असे निदर्शना येत आहे. 

"इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नामध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटीबाबत मुख्य नियामकाची संयुक्त सभा पुनःश्च आयोजित करण्यात येवून "इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटीबाबत संयुक्त सभेचा अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय देण्यात येईल उपरोक्त बाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

बारावी बोर्डाचा इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी ; मंडळ देणार विद्यार्थ्यांना न्याय Errors in 12th Board English subject question paper; Board will give justice to the students

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम