⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षासूची

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षासूची Punishment list for students who misbehave in 10th and 12th board exams

Punishment list for students who misbehave in 10th and 12th board exams

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षांचे आयोजन फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये करण्यात आलेले आहे. सदर परीक्षेत विविध मार्गानी निष्पन्न होणा-या गैरप्रकारांचा मंडळाला सातत्याने सामना करावा लागतो. त्यादृष्टीने राज्यातील नऊ विभागीय मंडळे आपआपल्या स्तरावर विविध उपाययोजना आणि उपक्रम राबवित असतात. याचधर्तीवर विद्यार्थ्याने परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करू नये यासाठी गैरप्रकारामुळे विद्यार्थ्यास मंडळाच्या शिक्षासूचीनुसार होणारी कारवाई अवगत करणे आवश्यक आहे.

यासाठी सदर पत्रासोबत विद्यार्थ्यांसाठी असणारी शिक्षासूची तसेच उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठाच्या मागील बाजूस असणा-या सूचना यांचे सामूहिक वाचन शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या समोर परीक्षेपूर्वी / प्रात्यक्षिक परीक्षा कालावधीत करणे आवश्यक आहे, शक्य असल्यास प्रत्येक विद्यार्थ्यास त्याची प्रत देण्यात यावी, विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेवून सदरचा दस्तऐवज आपल्या दप्तरी ठेवण्यात यावा.

तसेच परीक्षार्थ्यांनी परीक्षेसाठी सकाळ सत्रात स. १०.३० वाजता व दुपार सत्रात दु. २.३० वाजता उपस्थित राहणे अनिवार्य आहे सकाळ सत्रात १०.३० नंतर व दुपार सत्रात २.३० नंतर परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही याबाबतही विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षासूची  Punishment list for students who misbehave in 10th and 12th board exams

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षासूची  Punishment list for students who misbehave in 10th and 12th board exams

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षासूची  Punishment list for students who misbehave in 10th and 12th board exams

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षासूची  Punishment list for students who misbehave in 10th and 12th board exams

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षासूची  Punishment list for students who misbehave in 10th and 12th board exams

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षासूची  Punishment list for students who misbehave in 10th and 12th board exams

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षासूची  Punishment list for students who misbehave in 10th and 12th board exams

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वी विद्यार्थ्यांकरिता सूचना 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम