⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2023 पासून प्रश्नपत्रिकेबाबत मोठा बदल

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2023 पासून प्रश्नपत्रिकेबाबत मोठा बदल
10th and 12th Board Exam Major Change in Question Paper from 2023 onwards

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरीत करणेची कार्यपध्दती बंद करण्याचे परिपत्रक आज मंडळाने प्रसिद्ध केले आहे.

इयत्ता 10 विज्ञान व गणित प्रॅक्टिकल

सर्व परीक्षाथ्यांनी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी किमान अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत परीक्षाभ्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षायांना देण्यात आलेल्या प्रवेशपत्रातही (Hall Ticket) नमूद करण्यात आले आहे. सकाळ सत्रात स. १०.३० वाजता तसेच दुपार सत्रात दु. २.३० वाजता परीक्षा केंद्रावर परीक्षाध्याने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून सकाळ सत्रात स. ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा 2023 पासून प्रश्नपत्रिकेबाबत मोठा बदल

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत गैरप्रकार केल्यास विद्यार्थ्यांना शिक्षासूची

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम