⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिष्यवृत्ती परीक्षेला जाताना घ्या 'ही' काळजी | Take 'this' care while going for the scholarship exam

शिष्यवृत्ती परीक्षेला जाताना घ्या 'ही' काळजी | Take 'this' care while going for the scholarship exam

शिष्यवृत्ती परीक्षेला जाताना घ्या 'ही' काळजी


शिष्यवृत्ती परीक्षेला जाताना घ्या 'हीकाळजी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेमार्फत ही परीक्षा राज्यभर एकाच दिवशी घेतली जाते. राज्यातल्या आठवी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा येत्या रविवारी १२ फेब्रुवारी रोजी होत आहे.  विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्र मिळालेले असेल.परीक्षेपूर्वी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचाही जास्तीत जास्त सराव करावा.त्यासाठी आम्ही या पोस्ट च्या खालील काही सराव परीक्षा लिंक देतो आहे त्या बघाव्यात आणि सराव करावा.

परीक्षेला जाताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा :

  • - आपल्या प्रवेशपत्रात नमूद केलेल्या परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षेपूर्वी किमान एक दिवस अगोदर पालकांना ठाऊक असावाजेणेकरून आयत्या वेळी धावपळ होणार नाही.
  • - परीक्षेपूर्वी किमान अर्धातास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे गरजेचे आहे.
  • - पेपर हाती पडल्यावर उत्तरे लिहिण्यास सुरुवात करण्याअगोदर मुखपृष्ठावरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
  • - कॅल्क्युलेटरमोबाइलपुस्तके आदी साहित्य परीक्षा केंद्रावर नेऊ नये.
  • - उत्तरे नोंदवण्यासाठी निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर करावा. प
  • - प्रश्नपत्रिका संचकोड उत्तरपत्रिकेवर अचूक वर्तुळ रंगवून भरा.
  • - उत्तरपत्रिका संगणकावर तपासली जाणार आहे. त्यामुळे ती फाटणार नाहीचुरगळणार नाही याची विद्यार्थ्यांनी दक्षता घ्यावी.

सर्व परीक्ष्यार्थ्याना आमच्या सर्व टीम कडून परीक्षेच्या शुभेच्छा.......

 ________________________

Take 'this' care while going for the scholarship exam


Take 'this' care while going for the scholarship exam. This exam is conducted on a single day across the state by the Maharashtra State Examination Board. The scholarship examination of the eighth and fifth students in the state is being held on Sunday, February 12. Students must have received their admit card. Before the exam, you should also practice the previous years question papers as much as possible. For that we are providing some practice exam links below this post and you should see them and practice.

Keep the following things in mind while going for the exam:

  • - Parents should know the address of the examination center mentioned in their admit card at least one day before the examination, so that there is no rush at that time.
  • - It is necessary to be present at the examination center at least half an hour before the examination.
  • - After receiving the paper, read all the instructions on the front page carefully before starting to write the answers.
  • - Calculators, mobiles, books etc. materials should not be taken to the examination center.
  • - Only blue or black ink ball pen should be used for recording the answers.
  • - Fill in the question paper set code by coloring the correct circle on the answer sheet.
  • - The answer sheet will be checked on computer. Therefore, students should take care that it does not tear or crumble.

All the best for the exam from all our team to all the candidates. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम