⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

राज्यातील अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील पद भरती

राज्यातील अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरणार | Vacancies in minority educational institutions of the state will be filled

राज्यातील अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरणार | Vacancies in minority educational institutions of the state will be filled

राज्यातील अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील अतिरिक्त असलेल्या २६५ शिक्षकांना समोयाजित करण्याच्या अटीच्या अधिन राहून शिक्षकांची अत्यावश्यक असलेली एकूण १४७४ रिक्त पदे भरण्यास वित्त विभागाच्या पत्रान्वये प्राप्त इतिवृत्तानुसार मान्यता प्राप्त झाली आहे. सदर मान्यतेस अनुसरुन आधार Validation नंतर अंतिम झालेल्या संचमान्यतेनुसार रिक्त असणाऱ्या पदांपैकी शिक्षकांची अत्यावश्यक असलेली १४७४ रिक्त पदे भरण्यासंदर्भात पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे परिपत्रकात सांगण्यात आले आहे.त्यानुसार राज्यातील अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदांची भरती होणार.

राज्यातील अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरणार | Vacancies in minority educational institutions of the state will be filled

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम