⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इयत्ता १० वी बोर्ड गणित प्रश्नपत्रिका आराखडा (सुधारित ) | Class 10th Board Mathematics Question Paper Pattern (Revised)

इयत्ता १० वी बोर्ड गणित प्रश्नपत्रिका आराखडा (सुधारित ) Class 10th Board Mathematics Question Paper Pattern (Revised),class 10 maths question paper pattern 2023,class 10 maths model question paper 2023,class 10 maths model paper 2023,class 10 maths model paper 2023 rbse,class 10 maths model paper 2023 pdf,class 10th maths model paper 2023,class 10 math model paper 2023 in hindi,paper pattern of class 10 maths,class 10 maths model question paper 2023,cbse 10th maths model question paper 2023

इयत्ता १० वी बोर्ड गणित प्रश्नपत्रिका आराखडा (सुधारित )
Class 10th Board Mathematics Question Paper Pattern (Revised)

माध्यमिक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे व उच्च माध्यमिक

इयत्ता १० वी प्रश्नपत्रिका आराखडा (सुधारित )

विद्यार्थ्यांनी दिलेल्या आराखड्यानुसार अभ्यासाचे नियोजन करून आपला अभ्यास पूर्ण करावा.सराव व्हावा यासाठी या पोस्टच्या सर्वात खाली भाग १ आणि भाग २ च्या मंडळाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच देण्यात आलेले आहेत.

विषय - गणित (भाग I II ) 

प्रश्न क्रमांक प्रश्नांचे स्वरूप गुण विकल्प
प्रश्न १ (A) बहुपर्यायी प्रश्न सोडवा. ( 1 गुणाचे प्रश्न )
(B) 4 पैकी 4 उपप्रश्न सोडवा. ( 1 गुणाचे प्रश्न )
प्रश्न २ (A) 3 पैकी 2 कृती करा. ( 2 गुणांचे प्रश्न )
(B) 5 पैकी 4 उपप्रश्न सोडवा. ( 2 गुणांचे प्रश्न ) १०
प्रश्न ३ (A) 2 पैकी 1 कृती करा. ( 3 गुणांचे प्रश्न )
(B) 4 पैकी 2 उपप्रश्न सोडवा. ( 3 गुणांचे प्रश्न ) १२
प्रश्न ४ 3 पैकी 2 उपप्रश्न सोडवा. ( 4 गुणांचे प्रश्न ) १२
प्रश्न ५ 2 पैकी 1 उपप्रश्न सोडवा. ( 4 गुणांचे प्रश्न )


ENGLISH

Questions No. Questions Marks Marks of Option
Questions 1 A) 4 Multiple Choice Questions (1 mark each) 4 4
B) Solve 4 out of 4 sub questions (1 mark each) 4 4
Questions 2 A) Complete 2 activities out of 3 (2 marks each) 4 6
B) Solve any 4 out of 5 sub questions (2 marks each) 8 10
Questions 3 A) Complete 1 activity out of 2 (3 marks each) 3 6
B) Solve any 2 out of 4 sub questions (3 marks each) 6 12
Questions 4 Solve any 2 out of 3 sub questions (4 marks each) 8 12
Questions 5 Solve any 1 out of 2 sub questions (3 marks each) 3 6

टीप :

  • प्रश्न क्रमांक 3(B) गणित भाग II मधील उपप्रश्नात किमान एका प्रमेयाचे विधान देऊन सिद्धता लिहा असा प्रश्न असावा.
  • प्रश्न क्रमांक 4 मधील उपप्रश्न अभ्यासक्रमावर आधारित परंतु पाठ्यपुस्तकाबाहेरचे व आव्हानात्मक असतील.
  • प्रश्न क्रमांक 5 मधील उपप्रश्न हे पाठ्यपुस्तकाबाहेरील अभ्यासक्रमावर आधारित परंतु सृजनात्मक (creative) असतील.

उदाहरणार्थ :

  • * स्वमत (comment on or opinion) मांडण्याची संधी असणारे
  • * दिलेल्या माहितीवरून आकृती काढणे.
  • * अपूर्ण रचना / फ्लोचार्ट पूर्ण करणे.
  • * दिलेली माहिती / प्रसंगावरून उदाहरण तयार करणे.
  • * मुक्तोत्तरी प्रश्न
  • * अंदाज व निकटीकरण (Estimation and Approximation) वरील प्रश्न उतारा देऊन त्यावरील गणिती माहितीवरील प्रश्न...... इत्यादी.

इयत्ता १० वी बोर्ड गणित प्रश्नपत्रिका आराखडा (सुधारित ) | Class 10th Board Mathematics Question Paper Pattern (Revised)
इयत्ता १० वी बोर्ड गणित प्रश्नपत्रिका आराखडा (सुधारित ) | Class 10th Board Mathematics Question Paper Pattern (Revised)

इयत्ता 10 वी घटकनिहाय (प्रकरणनिहाय ) गुणविभागणी

गणित भाग I

घटक क्रमांक प्रकरणाचे नाव विकल्पासह गुण
1 दोन चलांतील रेषीय समीकरणे | Linear Equations in Two Variables 12
2 वर्गसमीकरणे | Quadratic Equations 12
3 अंकगणिती श्रेढी | Arithmetic Progression 8
4 अर्थनियोजन | Financial Planning 8
5 संभाव्यता | Probability 8
6 सांख्यिकी | Statistics 12
एकूण 60

इयत्ता 10 वी घटकनिहाय (प्रकरणनिहाय ) गुणविभागणी

गणित भाग II

घटक क्रमांक प्रकरणाचे नाव विकल्पासह गुण
1 समरुपता | Similarity 10
2 पायथागोरसचे प्रमेय | Pythagoras Theorem 7
3 वर्तुळ | Circle 12
4 भौमितीक रचना | Geometric Constructions 7
5 निर्देशक भूमिती | Co-ordinate Geometry 7
6 त्रिकोणमिती | Trigonometry 7
7 महत्त्वमापन | Mensuration 10
एकूण 60


  • * प्रत्येक प्रश्नपत्रिका 40 गुणांची असेल परंतु विकल्पासह ती 60 गुणांची राहील.
  • * प्रश्नपत्रिका तयार करण्याआधी घटकनिहाय व उद्दिष्टानुसार गुणविभागणी लक्षात घेऊन संविधान तक्ता तयार करावा.
  • * प्रकरणनिहाय म्हणजेच घटकनिहाय गुणांमध्ये जास्तीत जास्त दोन गुणांचा बदल करण्याचे स्वातंत्र्य राहील.
  • * In the topic wise weightages of marks given in the above table, flexibility of maximum 2 marks is permissible, in the blue print.
  • * Each question paper should be of 40 marks but with option it should of 60 marks.
  • * At the time of setting question paper the blue print should prepared with topic wise and objective wise distribution of marks.

इयत्ता १० वी बोर्ड बीजगणित प्रश्नपत्रिका | Class 10 Board Algebra Question Paper

इयत्ता १० वी बोर्ड भाग २ भूमिती प्रश्नपत्रिका | Class 10th Board Part 2 Geometry Question Paper

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम