बारावी गणित विषयाचा पेपर फुटला नसल्याचे मंडळाचे स्पष्टीकरण
बारावी गणित विषयाचा पेपर फुटला नसल्याचे मंडळाचे स्पष्टीकरण
१२ वीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नसल्याचं महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाकडून स्पष्ट.
गणिताच्या प्रश्नपत्रिकेतली दोन पानं सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वाहिन्यावरून प्रसिध्द झाली होती.
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.
कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.
comment url