⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

‘महाज्योती’ यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना महाज्योती फ्री टॅबलेट योजना | Mahajyoti free tablet scheme for students through 'Mahajyoti'

mahajyoti free tablet scheme,beminal forte tablet benefits,beminal forte tablet benefits,beminal forte tablet uses in hindi,beminal forte tablet uses in marathi,beminal forte tablet uses,immunace forte tablet benefits,ocugold plus tablet benefits,‘महाज्योती’ यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना महाज्योती फ्री टॅबलेट योजना Mahajyoti free tablet scheme for students through 'Mahajyoti'

महाज्योतीयांच्यामार्फत विद्यार्थ्यांना महाज्योती फ्री टॅबलेट योजना
Mahajyoti free tablet scheme for students through 'Mahajyoti'

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महाज्योती, बार्टी, सारथी इत्यादी संस्था मोफत शिक्षण संधी देतात. यापैकी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीयांच्यामार्फत महाज्योती फ्री टॅबलेट योजना राबविली जात आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण घेऊ

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय (Medical) व अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशाकरिता तयारी करत असतात. अशा विद्यार्थ्यांना मोफत NEET, CET परीक्षांच प्रशिक्षण देण्याचे काम महाज्योत संस्था दरवर्षी करते.दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोफत प्रशिक्षण सुरू झाल आहे नोटीस

mahajyoti free tablet scheme,beminal forte tablet benefits,beminal forte tablet benefits,beminal forte tablet uses in hindi,beminal forte tablet uses in marathi,beminal forte tablet uses,immunace forte tablet benefits,ocugold plus tablet benefits

यासाठी पात्र विद्यार्थ्यांना ३१ मार्चपर्यंत महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवर Online अर्ज करावा लागेल. २०२५ मध्ये होणाऱ्या NEET, CET परीक्षांची तयारी करण्यासाठी महाज्योती संस्थाकडून विद्यार्थ्यांना १८ महिन्यांकरिता मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्यांना महाज्योतीमार्फत एक मोफत टॅबलेट उपलब्ध करून दिला जातो. ज्यामध्ये ६ जीबी इंटरनेट डेटा अभ्यासासाठी मोफत दिला जातो. महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे आवश्यक कागदपत्र, पात्रता, अटी व शर्तीच्या आधीन राहून ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना पात्रता :

१. विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

२. अर्जदार विद्यार्थी इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती, जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गातील असावा.

३. विद्यार्थी नियमित 11वी व 12वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असावा.

४. जे विद्यार्थी यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये दहावीची परीक्षा देत असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा मागील वर्षी दिली असेल, असे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

महाज्योती फ्री टॅबलेट योजना आवश्यक कागदपत्र

१.विद्यार्थ्यांचा आधारकार्ड

२.जातीचा दाखला

३.रहिवाशी दाखला

४.नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र

५.दहावीच्या परीक्षेचा हॉलतिकीट

६.नववीची गुणपत्रिका

७.विद्यार्थी 10वी पास असल्यास दहावीची गुणपत्रिका 11 वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याबाबतचा पुरावा

महाज्योती फ्री टॅबलेट योजना ऑनलाईन अर्ज कसा भराल?

विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज कसा भराल?

१.विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाज्योतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. वेबसाईट ची लिंक प्रोफाइल बायो मध्ये टाकली आहे.

२. वेबसाईटवर आल्यानंतर Notice Board या पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर Application For NEET/JEE/CET Training या पर्यायावर क्लिक करायच आहे.

३.त्यानंतर एक नवीन पेज उघडेल, त्या ठिकाणी तुम्हाला Click here for Registration या पर्यायावर क्लिक करायचा आहे

४. विद्यार्थ्याची सविस्तर संपूर्ण माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून देण्यात आलेल्या लिंकवरती क्लिक करून अपलोड करायची आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे लवकरात लवकर फॉर्म भरा आणि इतरांना ही मदत करा.

mahajyoti free tablet scheme,beminal forte tablet benefits,beminal forte tablet benefits,beminal forte tablet uses in hindi,beminal forte tablet uses in marathi,beminal forte tablet uses,immunace forte tablet benefits,ocugold plus tablet benefits

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम