⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती | Juni Pension Yojana Update

juni pension yojana,juni pension yojana gr,juni pension yojana gujarat,juni pension yojana news,juni pension yojana update,juni pension yojana kya hai,juni pension yojana latest news,juni pension yojana maharashtra 2022,juni pension yojana maharashtra latest news,juni pension yojana devendra fadnavis

नव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती 

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension System) आणि जुनी निवृत्तीवेतन योजनेचा (juni pension yojana) तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. ही समिती तीन महिन्यात आपला आपला अहवाल सादर करणार आहे.

या समितीमध्ये भारतीय प्रशासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी सुबोध कुमारके.पी. बक्षीसुधीरकुमार श्रीवास्तव यांचा समावेश असेल. तसेच लेखा व कोषागारे विभागाचे संचालक हे या समितीचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ही समिती तीन महिन्यात उपाययोजनेबाबतची शिफारस-अहवाल शासनास सादर करेलअसेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व त्यांच्याशी संलग्नित असणाऱ्या वेगवेगळ्या कर्मचारी संघटनांनी राज्य शासनाला निवेदन देऊन जुनी निवृत्तीवेतन योजना त्वरित लागू करण्याची मागणी केली होती. या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याबाबत विधानसभेत निवेदन केले. यावेळी त्यांनी जुनी निवृत्ती योजना लागू करण्यासाठी संघटनांनी पुकारलेला संप मागे घ्यावाअसे आवाहन केले.

निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले कीसंघटनांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. राज्य शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुरक्षितसन्मानजनक व आरोग्य संपन्न जीवन व्यतित करता यावेयाकरीता आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात येतील हे शासनाने तत्वत: मान्य केले आहे. संघटनेच्या मागणीनुसार या बैठकीमध्ये राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (National Pension System) व जुनी निवृत्तीवेतन योजना (juni pension yojana) यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती नेमूनसमितीने त्या अनुषंगाने शासनास अहवाल सादर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले कीशासन कर्मचाऱ्याच्या मागण्यांबाबत पूर्णपणे चर्चेला तयार असून सकारात्मक निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे. हे लक्षात घेऊन या संपामुळे नागरिकांची ज्या काही अत्यावश्यक सेवा असतील त्या सेवांवर परिणाम होऊ नयेआरोग्य विभागातल्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी हा संप मागे घ्यावाअसे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

juni pension yojana,juni pension yojana gr,juni pension yojana gujarat,juni pension yojana news,juni pension yojana update,juni pension yojana kya hai,juni pension yojana latest news,juni pension yojana maharashtra 2022,juni pension yojana maharashtra latest news,juni pension yojana devendra fadnavisनव्या- जुन्या पेन्शन योजनेच्या तुलनात्मक अभ्यासासाठी तीन सदस्यीय समिती

2019 मधील समिती



TAG- juni pension yojana,juni pension yojana gr,juni pension yojana gujarat,juni pension yojana news,juni pension yojana update,juni pension yojana kya hai,juni pension yojana latest news,juni pension yojana maharashtra 2022,juni pension yojana maharashtra latest news,juni pension yojana devendra fadnavis 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम