⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

अशा पद्धतीने भरा....संचमान्यता 2022-2023 साठी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती

अशा पद्धतीने भरा....संचमान्यता 2022-2023 साठी कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती

संचमान्यता 2022-23 ही आधार नोंदणी झालेल्या विद्यार्थी संख्येवर होणार असल्याने student portal वर 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करण्यास सांगण्यात आले होते. 

Sanch Manyata - School Login

(sanch-manyata २०22-२०२3) सन 2022-23 च्या संच मान्यतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती खालीलप्रमाणे भरा. 

  • Step 1 - school portal ओपन करा. 
  • Step 2 - school portal वरुन संच मान्यता यावर क्लिक करुन लॉगिन व्हा. 
  • Step 3 - लॉगीन साठी User name - शाळेचा Udise कोड वापरा. Password हा school portal चा वापरा. 
  • Step 4 - लॉगीन करून Working Post या मेनूमध्ये working Staff Teaching वर क्लिक करा. 
  • Step 5 - त्यानंतर सन २०22-3 निवडावे. 
  • Step 6 - त्यानंतर working staff teaching मधील category निहाय ०१.12.२०22 रोजी कार्यरत असणारी शिक्षक संख्या नोंदवा. नंतर update Finalize करा. 
  • Step 7 - त्यानंतर working Post मधून Add Working non-Teaching staff हा पर्याय निवडा. 
  • Step 8 - त्यानंतर सन २०22-3 निवडावे. 
  • Step 9- त्यानंतर Add Working Non-Teaching staff मधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची ०१.12.२०22 रोजीची कार्यरत संख्या category निहाय नोंदवा. नंतर update finalize करा.  

sanch manyata,sanch manyata login,sanch manyata gr,sanch manyata in english,sanch manyata download,sanch manyata student portal,sanch manyata pdf,sanch manyata meaning in english,sanch manyata gr 2022,sanch manyata junior college 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम