Next Academy Navoday Book 2024

Next Academy Navoday Book 2024
नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तक. या पुस्तकात 3500+ सराव प्रश्न आहेत. फेज 1 आणि फेज 2 च्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण सहित सरावासाठी OMR [संपर्क - 9168667007]

इ.11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2023-24 साठी सुरु | @www.11thadmission.org.in

SHARE:

11th admission 2023-24,11th admission 2023-24 date,11th admission 2023-24 maharashtra,11th admission 2023-24 pune,navodaya 11th admission 2023-24,kuma

11th centralised online admission process 2022-23,11th centralised online admission process 2022-23 pune,11th centralised admission process,11th online admission process,11th centralised online admission process 2022-23 pune,11th centralised admission process,11th admission pune process,centralised admission process for 11th std. in pune,11th centralised admission process,11th standard centralised admission process pune

11 वी प्रवेश प्रक्रियेसाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर
इ.११वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२३-२४ साठी पूर्वतयारी सुरु 

सन.२०२३-२४ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार स्थानिक / कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरुन करण्यात येतील.

इ.१०वी राज्यमंडळ निकाल जाहीर झालेला आहे. इ. ११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असलेल्या शहरी क्षेत्रांतील प्रवेश फेऱ्यांची कार्यवाही सरु करणेत येत आहे. त्यासाठी https://11thadmission.org.in हे पोर्टल असेल. सदर संकेतस्थळास भेट देऊन विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावयाचे शहर निवडावे व प्रवेशासाठी आवश्यक पुढील कार्यवाही करावी.

11th admission 2023-24,11th admission 2023-24 date,11th admission 2023-24 maharashtra,11th admission 2023-24 pune,navodaya 11th admission 2023-24,kumarans 11th admission 2023-24,dav 11th admission 2023-24,allen 11th admission 2023-24,11th online admission 2023-24,prayas 11th admission 2023-24
11th admission 2023-24,11th admission 2023-24 date,11th admission 2023-24 maharashtra,11th admission 2023-24 pune,navodaya 11th admission 2023-24,kumarans 11th admission 2023-24,dav 11th admission 2023-24,allen 11th admission 2023-24,11th online admission 2023-24,prayas 11th admission 2023-24

  • अल्पसंख्याक कोटा फक्त अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल आणि या जागांवर अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल.
  • इनहाऊस कोटा हा त्यांच संस्थेची माध्यमिक शाळा संबंधित विभागात असेल तर अशा माध्यमिक शाळांमधील इ. १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लागू असेल.
  • व्यवस्थापन कोटा हा त्या संस्थास्तरावरील प्रवेशासाठी असेल. सदर कोटा हा शाळांसाठी ऐच्छिक असेल.
  • कोणत्याही कोटांतर्गत राखीव जागांवर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे व रिक्त जागा CAP साठी प्रत्यापित करणे वेळापत्रकानुसार सुरु राहील.

अर्ज भरतांना, केवळ ज्या विद्यार्थ्यांना मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या शहरांमधील राज्यमंडळ संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असेल अशाच विद्यार्थ्यांनी या प्रणालीच्या मध्यमातून अर्ज करावा. राज्यातील उर्वरित ठिकाणच्या प्रवेशासाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा. अशा सूचना विद्यार्थी व पालकांना द्याव्यात.

मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रकियेच्या शून्य फेरी व नियमित फेरी-१ चे वेळापत्रक सोबत संलग्न आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करावी.

मार्गदर्शन केंद्र व माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत प्रमाणित करणेबाबत आवश्यक सूचना देण्यात येऊन ऑनलाईन प्रवेश क्षेत्रातील सर्व विद्यालये पोर्टलवर समाविष्ट झाली असल्याचे खात्री करावी. 

______________

सन २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये (11th admission 2023-24) इ.११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात. सन. २०२३-२४ मध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील इ. ११वी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने इ. ११वी प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन व दिशानिर्देश विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे.

राज्यमंडळ इयत्ता १०वी परीक्षा २०२३ समाप्त झालेली आहे तसेच सीबीएसई, सीआयएससीई इत्यादी मंडळांचे इ.१०वी निकालही जाहीर झालेले आहेत. राज्यमंडळाचा इ.१० वी निकाल लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे इ. १० वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सन.२०२३-२४ मधील प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरु करणे आवश्यक आहे. त्यानुसार (11th admission 2023-24) इ. ११वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन विद्यार्थी पालकांना मिळावे व प्रवेशाबाबत सर्व सूचना वेळेत निर्गमित करता याव्यात यानुषंगाने आवश्यक नियोजन व कृती आराखडा आपले स्तरावरुन तयार करावा. क्षेत्रीय स्तरावर समन्वय यंत्रणा सक्षम करुन त्यानुसार कार्यवाही करावी.

(11th admission 2023-24) ऑनलाईन प्रवेश क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरुन करण्यात येत आहेत. अशा ऑनलाईन क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांनाही या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करावे.

मागासवर्गीय अथवा विशेष प्रवर्गात समाविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना लागू असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अगोदरच काढून ठेवणेबाबत जागृत करावे. अशा विद्यार्थ्यांना सदर कागदपत्रे वेळेत मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम राबविणेबाबत विनंती सबंधित महसूल यंत्रणेस करणे, माध्यमिक शाळांनी आपले विद्यालयातील इ.९वी १०वी मधील विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करून शाळेत असतांनाच अशी कागदपत्रे विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा उपाययोजना कराव्यात.

इ.११वी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया (11th admission 2023-24) २०२३-२४ साठी पूर्वतयारी त्वरीत सरु करणेत यावी. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे. विद्यार्थी, पालक यांचेसाठी उद्बोधन वर्ग आयोजित करावेत, शाळा मार्गदर्शन केंद्रांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे. प्रवेश प्रक्रियेबाबत व्यापक प्रसिद्धी द्यावी. शंका समाधान व्यवस्था करावी.

सन.२०२३-२४ (11th admission 2023-24) इ.११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेच्या विविध टप्पे व संभाव्य वेळापत्रक सोबत संलग्न आहे. त्यानुसार प्रसिद्धी देऊन पुढील कार्यवाही सुरु करणेत यावी.

11th centralised online admission process 2023-24,11th centralised online admission process 2023-24 pune,11th centralised admission process,11th online admission process,11th centralised online admission process 2023-24 pune,11th centralised admission process,11th admission pune process,centralised admission process for 11th std. in pune,11th centralised admission process,11th standard centralised admission process pune

__________

ऑगस्ट महिनाअखेरीस अकरावी सराव प्रवेश प्रक्रिया सुरू होणार @www.11thadmission.org.in

FYJC online admission: - FYJC ऑनलाइन प्रवेश 2023 अगदी जवळ आला आहे आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या पुढील टप्प्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आधीच FYJC ऑनलाइन प्रवेश 2023 च्या तारखा ऑगस्ट महिनाअखेरीस जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. अर्जाची प्रक्रिया ऑगस्ट 2023 मध्ये सुरू होईल आणि विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर स्वतःची नोंदणी करावी लागेल.तसेच दहावी बोर्डचा निकाल हा १० ते १५ जूनच्या मध्ये लागू शकतो असा अंदाज आहे.त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया हि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाची ठरणार आहे.

FYJC ऑनलाइन प्रवेश 2023 चा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे तो विद्यार्थ्यांचा बराच वेळ आणि मेहनत वाचवतो. पारंपारिक प्रवेश प्रक्रियेत, विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज गोळा करण्यासाठी, ते सबमिट करण्यासाठी आणि गुणवत्ता यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा करण्यासाठी अनेक महाविद्यालयांना भेट द्यावी लागली. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमुळे या सर्व अडचणी दूर होतात आणि विद्यार्थ्यांना काही क्लिकवर अनेक महाविद्यालयांमध्ये अर्ज करण्याची परवानगी मिळते.

शिवाय, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य आहे. गुणवत्ता यादी विद्यार्थ्याच्या त्यांच्या इयत्ता 10 च्या बोर्ड परीक्षेतील कामगिरीच्या आधारे तयार केली जाते आणि कोणत्याही पक्षपात किंवा पक्षपाताला वाव नाही. यामुळे पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल याची खात्री होते.

FYJC ऑनलाइन प्रवेश 2023 चा आणखी एक फायदा म्हणजे तो विद्यार्थ्यांना विस्तृत पर्याय प्रदान करतो. ते त्यांच्या आवडी आणि करिअरच्या आकांक्षांवर अवलंबून, विविध महाविद्यालये आणि अभ्यासक्रमांमधून निवड करू शकतात. यामुळे विद्यार्थ्यांसाठी संधींचे जग खुले होते आणि त्यांना त्यांच्या भविष्याविषयी माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होते.

FYJC Online Admission: Everything You Need to Know

Are you a student who has just passed their 10th standard exams and looking to pursue higher education? If yes, then you must be aware of the FYJC online admission process. FYJC stands for First Year Junior College, and it is the first step towards your academic journey in the field of higher education.

In this blog post, we will provide you with all the necessary information about the FYJC online admission process, including the eligibility criteria, important dates, and the application process.

 

Eligibility Criteria

Before you start with the FYJC online admission process, you need to ensure that you meet the eligibility criteria. The eligibility criteria for FYJC admission are as follows:

  • ·        You must have passed your 10th standard exams from a recognized board.
  • ·        You must have secured a minimum of 35% marks in your 10th standard exams.
  • ·        You must be a resident of Maharashtra.

 

Important Dates

The FYJC online admission process usually starts in the month of June every year. The important dates for the FYJC online admission process are as follows:

  • ·        Online registration and filling up of application forms: August 2023
  • ·        Declaration of the first merit list: August 2023
  • ·        Declaration of the second merit list: August 2023
  • ·        Declaration of the third merit list: August 2023

 

The following documents are required for admission in Science, Science and Arts in Class XI.

  • ·        Birth certificate (City or Municipal Corporation Birth Certificate).
  • ·        School Leaving Certificate.
  • ·        Ration sheet
  • ·        Electricity bill
  • ·        Identity card with photo
  • ·        Aadhaar Card
  • ·        10th Certificate
  • ·        Marklist of 10
  • ·        Application in prescribed format
  • ·        Original Hall Ticket

 

Application Process

The application process for FYJC online admission is quite simple and can be completed in a few easy steps. Here's how you can apply for FYJC online admission:

  • 1.       Visit the official website of the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE).
  • 2.     Click on the "FYJC Online Admission" link.
  • 3.     Register yourself by providing your basic details such as name, date of birth, and contact information.
  • 4.     Fill up the application form with your academic details and preferences for colleges and courses.
  • 5.     Upload the necessary documents such as your photograph, signature, and mark sheet.
  • 6.     Pay the application fee online.
  • 7.      Submit the application form.

Conclusion

In conclusion, the FYJC online admission process is a crucial step towards your higher education journey. It is essential to keep track of the important dates and ensure that you meet the eligibility criteria before applying for admission. We hope that this blog post has provided you with all the necessary information about the FYJC online admission process. Good luck with your admission process! 

11th centralised online admission process 2023-24,11th centralised online admission process 2023-24 pune,11th centralised admission process,11th online admission process,11th centralised online admission process 2023-24 pune,11th centralised admission process,11th admission pune process,centralised admission process for 11th std. in pune,11th centralised admission process,11th standard centralised admission process pune

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

COMMENTS

BLOGGER
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2024 | मराठी माध्यम

Join Now

  • Instagram
  • Whats App
  • Telegram
नाव

अभ्यासक्रम,5,अभ्यासमाला,4,आयकर,1,उपक्रम यादी,3,तंत्रज्ञान,137,दिनविशेष,17,नवोदय परीक्षा,101,नवोपक्रम,6,निपुण भारत अभियान,1,निबंधमाला,4,परीक्षा,109,पुस्तके,12,प्रशिक्षण,65,प्रश्नपत्रिका,29,प्रश्नमंजुषा,2,बोधकथा,8,भाषण,16,मंथन परीक्षा,1,मूल्यमापन आराखडे,13,राज्य अभ्यासक्रम आराखडा,1,राष्ट्रीय कार्यक्रम,11,लेख,49,विद्यार्थी कट्टा,369,विषय पेटी,2,शालार्थ,54,शालेय समिती,3,शाळा माहिती,626,शाळापूर्व तयारी अभियान,9,शाळासिद्धी,6,शिष्यवृत्ती परीक्षा,79,शिक्षक Update,524,शैक्षणिक उपक्रम,23,शैक्षणिक खेळ,3,शैक्षणिक साहित्य,18,संचमान्यता,11,सरल पोर्टल,32,सुट्ट्या,5,सूचना,779,All Update,316,Avirat,5,Best Essay,7,careers,19,CTET,4,English Grammar,9,GR,63,Live Webinar,77,Mahatet,1,News,512,Online exam,33,pariptrak,10,Pavitra Portal,10,recent,1,Result,9,Scholarship,31,Udise plus,1,Video,18,Yojana,9,
ltr
item
आपला ठाकरे : इ.11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2023-24 साठी सुरु | @www.11thadmission.org.in
इ.11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2023-24 साठी सुरु | @www.11thadmission.org.in
11th admission 2023-24,11th admission 2023-24 date,11th admission 2023-24 maharashtra,11th admission 2023-24 pune,navodaya 11th admission 2023-24,kuma
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxu9WlhdgFzVGBPHs81pTQFR4_Ih2VEwB-Akdu4s3JyxIuFRgRBO8xU-4hr5aexy0mNAfEsnyShVjJFnqGNaYnzmFhpr_qxG98gIUT3FUkifUwsNfbnYjvx2Zrm5J-W1LWgFrmEnUQ1quYPJf8qoPwZTtGy2tMQ68FfL8UVa2yNvADtUjUE8Vfx058/s16000/11thadmission.org.in.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhxu9WlhdgFzVGBPHs81pTQFR4_Ih2VEwB-Akdu4s3JyxIuFRgRBO8xU-4hr5aexy0mNAfEsnyShVjJFnqGNaYnzmFhpr_qxG98gIUT3FUkifUwsNfbnYjvx2Zrm5J-W1LWgFrmEnUQ1quYPJf8qoPwZTtGy2tMQ68FfL8UVa2yNvADtUjUE8Vfx058/s72-c/11thadmission.org.in.png
आपला ठाकरे
https://www.aapalathakare.com/2023/05/11th-Online-Admission-Process-11thadmission.org.in.html
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/
https://www.aapalathakare.com/2023/05/11th-Online-Admission-Process-11thadmission.org.in.html
true
6560251832759801907
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
CLOSE ADS
CLOSE ADS