⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

महाज्योती मार्फत मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023-24 | 10 हजार विद्यावेतन

army bharti training,army bharti training centre,army bharti training video,army bharti training camp,army recruitment training,army recruitment training centre in kerala,army recruitment training video,army recruitment training date,indian army bharti training,army bharti requirements

महाज्योती मार्फत मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2023-24 | 10 हजार विद्यावेतन
Military Recruitment Exam Pre-Training 2023-24 through Mahajyoti | 10 thousand tuition fee

 

मिलिटरी भरती परीक्षा पुर्व प्रशिक्षणाकरिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 2023-24 या वर्षामध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छूक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

  • ·        प्रशिक्षणासाठी एकुण मंजूर विद्यार्थी संख्या - 1500
  • ·        प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने
  • ·        विद्यावेतन- 10,000/- प्रतिमाह ( 75% उपस्थिती असल्यास) आकस्मिक निधी-12,000/- (एकवेळ)

योजनेच्या लाभासाठी पात्रता 

1. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी.

2. विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा/ असावी.

3. विद्यार्थी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा असावी

4. विद्यार्थी 12 वी वर्गात प्रवेश घेतलेला असावा किंवा 12 वी वर्ग उत्तीर्ण केलेला असावा.

5. महाज्योतीच्या कोणत्याही योजनांचा कोणत्याही स्वरुपात लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याने चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करु नये, त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.

6. विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परिक्षेद्वारे करण्यात येईल.

7. विद्यार्थ्याचे किमान वय 17 वर्ष व कमाल वय 21 वर्ष पेक्षा जास्त असू नये.

8. वैद्यकीय अर्हता

उंची :-

कमीत कमी 157 से.मी (पुरुष)

कमीत कमी 152 से.मी (महिला)

छाती :- कमीत कमी 77 से.मी (दीर्घ श्वास घेतल्यानंतर 82 से.मी) केवळ पुरुषांकरिता

9. प्रशिक्षणाकरिता द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके :

  • ·        उमेदवाराचे शरीर मजबुत आणि चांगले मानसिक आरोग्य असावे.
  • ·        छातीचा विकास कमीत कमी 5 से.मी विस्तारित असावा.

·        प्रत्येक कानाने सामान्य ऐकणे आणि दोन्ही डोळ्यांमध्ये चांगली दुरबीन दृष्टि असणे आवश्यक आहे. त्याला प्रत्येक डोळ्याने 6/6 अंतराचा दृष्टिकोन वाचता आला पाहिजे. 

Application For Military Bharti Training 2023-24 More info

army bharti training,army bharti training centre,army bharti training video,army bharti training camp,army recruitment training,army recruitment training centre in kerala,army recruitment training video,army recruitment training date,indian army bharti training,army bharti requirements
कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

  आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम