⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

जवाहर नवोदय विद्यालयांसाठी आयोजित 24 व्या राष्ट्रीय संसद स्पर्धा 2022-23

जवाहर नवोदय विद्यालयांसाठी आयोजित  24 व्या  राष्ट्रीय संसद स्पर्धा 2022-23 | 24th National Parliament Competition 2022-23 organized for Jawahar Navodaya Vidyalaya

जवाहर नवोदय विद्यालयांसाठी आयोजित  24 व्या  राष्ट्रीय संसद स्पर्धा 2022-23 | 24th National Parliament Competition 2022-23 organized for Jawahar Navodaya Vidyalaya

जवाहर नवोदय विद्यालयांसाठी  24 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा, 2022-23 चा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी  4 मे, 2023 रोजी संसद भवन संकुलनवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. 24 व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा, 2022-23 मध्ये पश्चिम बंगालमधील (पटना क्षेत्र) नादिया येथील जवाहर नवोदय विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.

केंद्रीय संसदीय कार्य आणि संस्कृती  मंत्रालयाचे राज्यमंत्री  अर्जुन राम मेघवाल यांनीया स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यार्थी आणि विद्यालयांच्या विजेत्या संघांना पारितोषिके प्रदान केलीजवाहर नवोदय विद्यालयचंद्रपूरमहाराष्ट्र (पुणे) यासह  आपापल्या विभागात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या 7 विद्यालयांचाही पारितोषिक विजेत्यांमध्ये समावेश होता.

मेघवाल यांनी कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधला.तरुण पिढीने लोकशाहीची लोकशाही मूल्ये आणि नीतितत्त्वे शिकून ती अवलंबली  पाहिजेत  आणि या लोकशाही देशाचे सौहार्द  आणि परंपरा वाढवण्यासाठी स्वतःला झोकून दिले पाहिजेअसे मेघवाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले.  मेघवाल यांनी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची  प्रतिज्ञाही दिली.

संसदीय कामकाजाच्या पद्धती आणि प्रक्रिया सर्वदूर पोहोचवण्याचे आणि स्वतःमध्ये रुजवण्याचे   आवाहन,  संसदीय कामकाज मंत्रालयाचे सचिव  जी.  श्रीनिवास यांनी स्वागतपर भाषण करताना केले. राष्ट्रीय संसद स्पर्धा शाळांपासून विद्यापीठापर्यंत घेण्यात येतेअसे त्यांनी सांगितले. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम