⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

इ.10 वी बोर्ड परीक्षा मार्च 2023 चा निकाल जाहीर

ssc result,ssc result 2023,ssc result 2023 maharashtra board, ssc result 2023 with marksheet,ssc result 2023 pdf, ssc result 2023 marksheet with number ,ssc result 2023 maharashtra board date | ssc result 2023 maharashtra board date and time | ssc result 2023 maharashtra board date commerce | ssc result 2023 maharashtra board date science | ssc result 2023 maharashtra board date in marathi | ssc result 2023 maharashtra board date and time in marathi|ssc result 2023 maharashtra board date declared | ssc result 2023 maharashtra board date 12th | ssc result 2023 maharashtra board date in Marathi | ssc result 2023 maharashtra board date news, 10 vi result 2023,10 vi result 2023 date,10 vi result 2023 maharashtra board,10 vi result 2023 kab aayega,10 vi result 2023 maharashtra,10 vi result 2023 mp,10th result 2023,10 vi ka result 2023,10 vi board result 2023,10 th result date 2023

इ.१० वी बोर्ड परीक्षा मार्च 2023 चा निकाल जाहीर
Result of 10th Board Examination March 2023 announced

SSC Result 2023 :- महाराष्ट्र मंडळामार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणेनागपूरऔरंगाबादमुंबईकोल्हापूरअमरावतीनाशिकलातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर बुधवारदिनांक 02/06/2023 रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

खालील संकेतस्थळ वापरावे.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) मार्च 2023 परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांचे पुढीलप्रमाणे आहेत.

Maharashtra Board 10th Result Website

https://ssc.mahresults.org.in

http://sscresult.mkcl.org

www.maharesult.nic.in

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 02 जून रोजी दुपारी 1.00 वाजता दहावीचा निकाल जाहीर (ssc exam result 2023) करेल.

दहावीनंतर कोणते सर्वोत्तम करिअर पर्याय आहेत?

What are the best career options after 10th

सन २०२वर्षातील इयत्ता १० वी बोर्डाचा निकाल (ssc board result 2023) पाहण्यासाठी खालील सूचनांप्रमाणे पुढे जा.

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर निकाल कसा पहावा.

1. www.mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. मुख्यपृष्ठावरदहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

3. तुमची आवश्यक ओळखपत्रे प्रविष्ट करा.

4. " निकाल पहा" बटणावर क्लिक करा.

5. महाराष्ट्र राज्य बोर्ड “10 वीचा निकाल 2023 (ssc result 2023 maharashtra board)” स्क्रीनवर दिसेल.

6. भविष्यातील वापरासाठी जतन करा.

 

निकाल तपासताना काय महत्त्वाचे आहे.लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी आसन क्रमांक भिन्न आहेत.

  • ·        आसन क्रमांक आणि आईचे नाव या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत
  • ·        कोणत्याही कारणास्तव सीट क्रमांक चुकल्यासनिकाल आईच्या नावावर तपासला जाऊ शकतो
  • ·        जरी आईचे नाव काही कारणाने चुकले किंवा इतर काही चुकीचे झाले तरीहीसीट नंबरसह निकाल देखील तपासला जाऊ शकतो.

महाराष्ट्र बोर्ड 10वी निकालाची वेबसाईट | Maharashtra Board 10th Result Website

या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील तसेच या माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रतपुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.inस्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. 

मार्च- एप्रिल 2023 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

मार्च- एप्रिल 2023 च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/ गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. जुलै-ऑगस्ट 2023 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. मार्च-एप्रिल 2023 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटपाबाबत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईलअसे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

TAG- ssc result,ssc result 2023,ssc result 2023 maharashtra board, ssc result 2023 with marksheet,ssc result 2023 pdf, ssc result 2023 marksheet with number ,ssc result 2023 maharashtra board date | ssc result 2023 maharashtra board date and time | ssc result 2023 maharashtra board date commerce | ssc result 2023 maharashtra board date science | ssc result 2023 maharashtra board date in marathi | ssc result 2023 maharashtra board date and time in marathi|ssc result 2023 maharashtra board date declared | ssc result 2023 maharashtra board date 12th | ssc result 2023 maharashtra board date in Marathi | ssc result 2023 maharashtra board date news, 10 vi result 2023,10 vi result 2023 date,10 vi result 2023 maharashtra board,10 vi result 2023 kab aayega,10 vi result 2023 maharashtra,10 vi result 2023 mp,10th result 2023,10 vi ka result 2023,10 vi board result 2023,10 th result date 2023

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

 

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम