⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2023-24 उत्तरपत्रिका | Dr.Homi Bhabha Balvaidnyanik Competition Exam 2023-24 FINAL ANSWER KEY



डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2023-24 | Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition Exam 2023-24

विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावणे, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, विज्ञानात विशेष प्रतिभा असणा-या विद्यार्थ्याचा शोध घेणे आणि त्यांना प्रोत्साहित करणे यासाठी बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ सन 1981 पासून डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा आयोजित करीत आहे.

DR HOMI BHABHA BALVAIDNYANIK COMPETITION 2023-2024 STD: VI ( ENGLISH & MARATHI ) FINAL ANSWER KEY PUBLISHED ON 7 TH NOV 2023

DR HOMI BHABHA BALVAIDNYANIK COMPETITION 2023-2024 STD: VI ( ENGLISH & MARATHI ) FINAL ANSWER KEY PUBLISHED ON 7 TH NOV 2023

DR HOMI BHABHA BALVAIDNYANIK COMPETITION 2023-2024 STD: IX ( ENGLISH & MARATHI ) FINAL ANSWER KEY PUBLISHED ON 7 TH NOV 2023

DR HOMI BHABHA BALVAIDNYANIK COMPETITION 2023-2024 STD: IX ( ENGLISH & MARATHI ) FINAL ANSWER KEY PUBLISHED ON 7 TH NOV 2023

स्पर्धेत कोण सहभागी होऊ शकतात | who can participate in the competition

इयत्ता 6 वी आणि 9 वी मध्ये शिकणारे विद्यार्थी
माध्यम : इंग्रजी व मराठी ( सेंमी इंग्रजी माध्यमात शिकणा-या विद्यार्थ्यांनी इंग्रजी किंवा मराठी यापैकी आपल्या सोयीनुसार कोणतेही एक माध्यम निवडावे. एकदा निवडलेले माध्यम स्पर्धेच्या पुढील सर्व टप्प्यांसाठी तेच राहील.)

Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition (DHBBVC) 2023-2024 साठी ऑनलाइन नोंदणी 21 जून 2023 पासून सुरू. 

स्पर्धा शुल्क

1) शाळेमार्फत नोंदणी केल्यास 250 रू प्रति विद्यार्थी

2) वैयक्तिक नोंदणी केल्यास 400 रू प्रति विद्यार्थी

कोणत्या शिक्षण मंडळाचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात :

सर्व शिक्षण मंडळे :

( महाराष्ट्र राज्य एस् . एस्. सी /सी. बी. एस. ई/ आय. सी. एस. ई /आय. बी /इतर)

स्पर्धेचे वेळापत्रक | Competition schedule

homi bhabha balvaidnyanik,homi bhabha balvaidnyanik competition eligibility,homi bhabha balvaidnyanik exam question papers,homi bhabha balvaidnyanik exam std 6th paper,homi bhabha balvaidnyanik result,homi bhabha balvaidnyanik test series, homi bhabha balvaidnyanik competition eligibility,dr homi bhabha balvaidnyanik competition 2023-24,dr homi bhabha balvaidnyanik competition 2023,homi bhabha balvaidnyanik exam result 2023,homi bhabha balvaidnyanik exam question papers,dr homi bhabha balvaidnyanik competition sample papers,dr. homi bhabha balvaidnyanik competition question paper,homi bhabha balvaidnyanik exam 2023,dr. homi bhabha balvaidnyanik competition 2023-24

अभ्यासक्रम | syllabus

महाराष्ट्र स्टेट बोर्ड विज्ञान पाठयपुस्तके व त्या अभ्यासक्रमाशी संबंधीत CBSE TICSE/IB बोर्डातील विज्ञान पाठयपुस्तकांमधील प्रकरणे . ज्ञानावर आधारित प्रश्नांची संख्या कमी असेल व आकलनउपयोजनकौशल्य यांवर आधारित प्रश्नांची संख्या जास्त असेल.

इयत्ता 6 वी साठी

  • i.            अंदाजे 10 % प्रश्न 4 थीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
  • ii.            अंदाजे 20 % प्रश्न 5 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
  •  iii.            अंदाजे 60 % प्रश्न 6 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
  •  iv.            अंदाजे 10 % प्रश्न विज्ञानातील सामान्य ज्ञानावर आधारित.

इयत्ता 9 वी साठी

  •  i.            अंदाजे 10 % प्रश्न 7 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
  • ii.            अंदाजे 20 % प्रश्न 8 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
  • iii.            अंदाजे 60 % प्रश्न 9 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित.
  • iv.            अंदाजे 10 % प्रश्न विज्ञानातील सामान्य ज्ञानावर आधारित.
Question Paper LINK
Theory Question Paper IX English Download
Theory Question Paper IX Marathi Download
Theory Question Paper VI English Download
Theory Question Paper VI Marathi Download

ऑनलाईन लेखी परीक्षेच्या तारखा | Online written exam dates

ऑक्टोबर 2023 चा पहिला आठवडा

स्पर्धा परीक्षेची फी

  • ·        शाळेतर्फे नोंदणी केल्यास रूपये 250/- प्रत्येकी
  • ·        वैयक्तिक नोंदणी केल्यास रूपये 400 /- प्रत्येकी

Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition Link 2023-24

विशेष पारितोषिके 

  • ·        डॉ. विक्रम साराभाई मानचिन्ह : (लक्षवेधी गुणवत्ता ) जास्तीत जास्त पदके मिळविणा-या शाळेला.
  • ·        विज्ञान जथ्था मानचिन्ह :(कमाल सहभाग )जास्तीत जास्त स्पर्धक सहभागी करणा-या शाळेला.

 प्रवेश नोंदणी प्रक्रिया 

1) शाळेमार्फत

2) वैयक्तिक

स्पर्धेसाठी नाव नोंदणी ऑनलाईन पद्धतीने शाळेमार्फत किंवा वैयक्तिक करावी.

  • 1) ऑनलाईन नोंदणी शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांच्या गटासाठी शाळेमार्फत करावी .ज्या विद्यार्थ्यांना शाळेमार्फत नोंदणी करणे शक्य नसेल त्यांनी वैयक्तिक नोंदणी करावी .
  • 2) खाजगी क्लासेस द्वारा केलेल्या नोंदणीचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही.
  • 3) सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धेचे इंग्रजी किंवा मराठी यापैकी कोणतेही एकच

माध्यम घेता येईल.एकदा निवडलेले माध्यम स्पर्धेच्या सर्व टप्प्यांसाठी तेच राहील. नंतर त्यात बदल करता येणार नाही. आपण निवडलेल्या माध्यमाचीच प्रश्नपत्रिका स्पर्धेच्यावेळी दिली जाईल याची नोंद घ्यावी.

अर्ज भरताना 

1) नवीन शाळा : ( यापूर्वी नोंदणी न केलेल्या शाळा )

2) नियमित शाळा : ( यापूर्वी नोंदणी केलेल्या शाळा )

3) वैयक्तिक नोंदणी :

।) नवीन शाळा नोंदणी : (New School Registration )

आपली शाळेची नोंदणी यापूर्वी केली नसेल तर

  • ·        www.msta.in या वेबसाईटच्या होमपेजवर Apply Online वर क्लिक करा.
  • ·        'School Registration' वर Click करा.
  • ·        City/Dist., Area, School type, Board type या बाबी योग्य त्या ICON वर CLICK करून निवडा.
  • ·        पत्रव्यवहारासाठी शाळेचा संपूर्ण पत्ता पिनकोड सह अचूक लिहा. भविष्यात याच पत्यावर पत्रव्यवहार केला जाईल. पत्ता चुकीचा अथवा अपूर्ण असल्यास होणा-या पत्रव्यवहारास विलंब अथवा प्रमाणपत्र न मिळणे याला मंडळ जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.
  • ·        सर्व माहिती अचूक भरल्याची खात्री झाल्यावरच 'confirm' वर click करा.

2) नियमित शाळा : ( यापूर्वी नोंदणी केलेल्या शाळा )

  • ·        www.msta.in या संकेत स्थळाच्या होमपेजवरील Apply Online वर क्लिक करा.
  • ·        यापूर्वी ज्या शाळांनी रजिस्ट्रेशन केले होते त्या शाळांनी त्यावेळचाच Login Id  Password वापरून विद्यार्थी नोंदणी करावयाची आहे. 
  • Login Id  Password ई-मेल व एस्. एम्.एस्. द्वारे आमच्या मंडळाकडून पाठविला जाईल.

आपली शाळा नोंदणी करून झाल्यानंतर

  • ·        आपल्या शाळेतील दोन्ही इयत्ता (6 वी9 वी) व दोन्ही माध्यमांसाठी (इंग्रजीमराठी) एकच Login ID  Password चा वापर करावा.
  • ·        शाळेचे रजिस्ट्रेशन झाल्यावर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी खालील प्रमाणे माहिती तयार ठेवावी.
homi bhabha balvaidnyanik,homi bhabha balvaidnyanik competition eligibility,homi bhabha balvaidnyanik exam question papers,homi bhabha balvaidnyanik exam std 6th paper,homi bhabha balvaidnyanik result,homi bhabha balvaidnyanik test series, homi bhabha balvaidnyanik competition eligibility,dr homi bhabha balvaidnyanik competition 2023-24,dr homi bhabha balvaidnyanik competition 2023,homi bhabha balvaidnyanik exam result 2023,homi bhabha balvaidnyanik exam question papers,dr homi bhabha balvaidnyanik competition sample papers,dr. homi bhabha balvaidnyanik competition question paper,homi bhabha balvaidnyanik exam 2023,dr. homi bhabha balvaidnyanik competition 2023-24

शाळेमार्फत नोंदणी करताना स्पर्धा शुल्क भरण्याची प्रक्रिया

  • ·        प्रतिविद्यार्थी 250 रूपये प्रमाणे जमा केलेल्या फी मधून प्रति विद्यार्थी रू 20 शाळेने स्पर्धेच्या सर्व प्रक्रिया खर्चासाठी राखून ठेवावेत .
  • ·        उर्वरित स्पर्धा शुल्क रूपये 230 प्रति विद्यार्थी खालील प्रमाणे ऑनलाईन भरावेत.

( यावर्षी फी भरण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही .)

  • ü School Login करा.
  • ü होम पेजवर जा आणि Add fees वर क्लिक करा.
  • ü इ. 6 वी व 9 ची एकत्रित विद्यार्थी संख्या लिहा.
  • ü विद्यार्थ्यांची फी आपोआप गणन करून येईल.
  • ü रजिस्ट्रेशन प्रोसेसमधून आपण आमच्या अधिकृत पुस्तकाची नोंदणी करू शकता.त्यासाठी बॉक्समध्ये इयत्ता ,माध्यम व पुस्तकांची संख्या नोंदवा.पुस्तकांची किंमत आपोआप गणन करून येईल.
  • ü आता Submit बटणावर क्लिक करा.
  • ü Pay now वर क्लिक करा व खालीलपैकी Payment mode निवडा.

Using Net Banking

B) Using Debit Card / Credit Card / Visa card

C)Using Unified Payments Interface (UPI) apps you can transfer the fees. .( क्रेडीट कार्ड व वॉलेट वापरल्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते याची नोंद घ्यावी.)

  • ü आपल्या अकाऊंटची योग्य ती माहिती भरा.
  • ü स्पर्धा शुल्क भरल्यानंतरच विद्यार्थी online नोंदणी करता येते.

सूचना : कृपया वरील सूचनांनुसारच Payment mode निवडून ऑनलाईन फी भरावी .फी बँकेत जाऊन भरल्यास ती परत केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

शाळेमार्फत विद्यार्थी नोंदणी (student registration)

  • Ø 'Login to your account' च्या खाली Login ID  password टाका व Submit वर क्लिक करा.
  • Ø स्क्रिनवर तुमच्या शाळेचे नाव दिसेल त्यापुढील 'My profile' वर click करून तुमच्या शाळेची माहिती पाहू शकाल तसेच ती दुरूस्त ('update') करू शकाल.
  • Ø 'Add student' वर क्लिक करून एकेका विद्यार्थ्यांची माहिती भरता येईल. एका वेळी 10 विद्यार्थ्यांची माहिती भरू शकता. दिलेल्या बटनावर क्लिक करून विद्यार्थ्याचा फोटो upload करा.( फोटोची साईज Maximum 2 MB jpg,png & jpeg ).
  • Ø Export to Excel यावर Click करून तूम्ही नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची नावे save करून print घ्या.
  • Ø नोंदणी करताना विद्यार्थी माहितीमध्ये चूक झाली असल्यास विद्यार्थ्याच्या नावासमोर असलेल्या 'Edit' बटनावर क्लिक करून दुरूस्ती करता येईल परंतु online नोंदणीची मुदत संपल्यावर मात्र दुरूस्ती करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • Ø एकाच वेळी किंवा एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी शक्य न झाल्यास पुन्हा login करून उर्वरित विद्यार्थ्यांची नोंदणी करता येईल.

वैयक्तिक नोंदणी ( Individual Registration)

(ज्या विद्यार्थ्यांना शाळेमार्फत नोंदणी करणे शक्य नसेल त्यांनी वैयक्तिक नोंदणी करावी .)

  • Ø www.msta.in या वेबसाईटच्या होमपेजवर Apply Online वर क्लिक करा.
  • Ø Individual Registration of foreich Opel.
  • Ø तुमची वैयक्तिक माहिती भरा .
  • Ø दिलेल्या बटनावर क्लिक करून विद्यार्थ्याचा फोटो व शाळेचे
  • Ø आय कार्ड /आधार कार्ड upload करा.
  • Ø ( फोटोची साईज Maximum 2 MB jpg, png & jpeg )
  • Ø आता Pay Now वर क्लिक करा. आपण Gateway of payment या पेजवर याल.
  • Ø आपला payment mode निवडा.( क्रेडीट कार्ड व वॉलेट वापरल्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते याची नोंद घ्यावी.)
  • Ø आपल्या अकाऊंटची योग्य ती माहिती भरा .
  • Ø Pay now वर क्लिक करा .

महत्त्वाच्या सूचना 

  • ·        आपण भरलेले स्पर्धा शुल्क व विद्यार्थी संख्या यामध्ये तफावत आढळल्यास जास्तीच्या स्पर्धकांचा प्रवेश रद्द ठरविला जाईल.
  • ·        स्पर्धक परीक्षेस बसला नाही किंवा गैरहजर राहिला असेल तर त्याच्याऐवजी ऐनवेळी दुसरा स्पर्धक बसवता येणार नाही किंवा त्याचे शुल्क परत मिळणार नाही.
  • ·        कोणत्याही स्पर्धकावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची पूर्ण काळजी मंडळ घेतेच. त्यामुळे स्पर्धेच्या कोणत्याही टप्प्यावर पुनर्मुल्यमापन केले जात नाही. याची नोंद घ्यावी.
  • ·        परीक्षेच्या 7 दिवस आधी आपणास Mock Test ची लिंक पाठविली जाईल. आपण ही Mock Test ऑनलाईन परीक्षा पद्धतीची माहिती होईपर्यंत पुन्हा पुन्हा देऊ शकता. Mock Test देणे अनिवार्य आहे.

विशेष सूचना 

ऑनलाईन लेखी परीक्षेबाबत अधिक माहिती आपल्या नोंदणी केलेल्या ई - मेल वर व नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवर एस.एम.एस् द्वारे वेळोवेळी कळविली जाईल.

Incharge of competition: Shri Suresh Jadhav 9221047057

homi bhabha balvaidnyanik,homi bhabha balvaidnyanik competition eligibility,homi bhabha balvaidnyanik exam question papers,homi bhabha balvaidnyanik exam std 6th paper,homi bhabha balvaidnyanik result,homi bhabha balvaidnyanik test series, homi bhabha balvaidnyanik competition eligibility,dr homi bhabha balvaidnyanik competition 2023-24,dr homi bhabha balvaidnyanik competition 2023,homi bhabha balvaidnyanik exam result 2023,homi bhabha balvaidnyanik exam question papers,dr homi bhabha balvaidnyanik competition sample papers,dr. homi bhabha balvaidnyanik competition question paper,homi bhabha balvaidnyanik exam 2023,dr. homi bhabha balvaidnyanik competition 2023-24

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

  आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम