⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

INSPIRE Award MANAK योजना सत्र 2023-24 करिता online अर्ज सुरुवात @www.inspireawards-dst.gov.in

inspire award manak 2023,inspire award manak 2023 result,what is inspire award manak,inspire manak award winners,inspire award manak 2023 result,inspire award result,what is inspire award manak,what is inspire award manak scheme,what is inspire award,manak inspire award ideas

INSPIRE Award MANAK योजना सत्र 2023-24 करिता online अर्ज सुरुवात
Online Application for INSPIRE Award MANAK Scheme Session 2023-24 has started

INSPIRE Award MANAK योजनेअंतर्गत सन 2023-24 मध्ये इयत्ता 6 वी ते 10 वी या वर्गात शिकणाऱ्या सर्व शासन मान्य (सर्व माध्यम) शाळेतील विद्यार्थ्यांचे 5 उत्तम संकल्पनेवर आधारित मॉडेल्स www.inspireawards-dst.gov.in या वेबसाईटवर नामांकने सादर करावयाची आहेत. या करिता नामांकने सादर करण्याचा कालावधी 01 मे 2023 ते 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. तसेच ज्या शाळांनी अद्याप पर्यंत E-MIAS portal वर नोंदणी (Registration) केलेली नाही त्यांना लवकरात लवकर नोंदणी करण्याविषयी कळवावे.

सदर योजनेमध्ये नामांकने सादर करण्यासाठी आपण आपले स्तरावरून आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना माहिती मिळेल या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच आपल्या जिल्ह्यातील नामांकने वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत.त्यासाठी आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांच्या सभा घेऊन त्यांना जबाबदारी सोपविण्यात यावी. तसेच या संस्थेकडून आयोजित online सभांना आपण आवर्जून उपस्थित राहावे. नामांकनाबाबातची स्थिती वेळोवेळी त्या त्या जिल्ह्याचे जि.प.चे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात येणार आहे. त्याकरिता आपण आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना सूचना द्याव्यात. आपल्या जिल्ह्यातील कोणतीही शाळा किंवा विद्यार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची नोंद घ्यावी.

Nominations for INSPIRE Awards-MANAK 2023-24 More info

inspire award manak ideas,inspire award manak ideas in hindi,inspire award manak ideas pdf,inspire award manak ideas for students,inspire award manak ideas 2022 pdf in hindi,inspire award manak ideas 2021,inspire award manak ideas 2020 pdf in hindi,inspire award manak ideas 2022,what is inspire manak award,inspire award manak 2022-23

 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम