OrdinaryITPostAd

Online ITI Admission Process – 2023 | केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया – 2023

iti admission 2023 maharashtra,iti admission 2023 maharashtra date,iti admission 2023 maharashtra fees,iti admission 2023 maharashtra documents required,iti admission 2023 maharashtra online form,iti admission 2023 maharashtra apply online,iti admission 2023 maharashtra date,iti admission 2023 maharashtra fees,iti admission 2023 maharashtra documents required,documents required for iti admission,centralized online iti admission process – 2023,centralized online iti admission process,centralised admission process,how to apply iti admission form online,how to apply iti form online

Online ITI Admission Process – 2023 केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया – 2023

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश (ITI Admission 2023) प्रक्रिया सोमवार १२ जून २०२३ पासून सुरू करण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दि. अं. दळवी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

(ITI Admission 2023) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेसंबंधीची व प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाइन स्वरूपात https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ITI Admission 2023 अर्ज स्वीकृती, विकल्प सादर करणे व प्रवेश प्रक्रियेचे विविध टप्पे आदी प्रक्रियेबाबत समुपदेशन सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये रोज आयोजित करण्यात येणार आहेत.

माहिती पुस्तिकेत नमूद असलेल्या टप्प्याप्रमाणेच प्रवेश प्रक्रिया (ITI Admission 2023) राबविण्यात येणार असून त्यासंदर्भातील वेळापत्रक तसेच राज्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संकेतस्थळ www.dvet.gov.in https://admission.dvet.gov.in यासह प्रादेशिक कार्यालय, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांचे कार्यालय, सर्व शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

iti admission 2023 maharashtra,iti admission 2023 maharashtra date,iti admission 2023 maharashtra fees,iti admission 2023 maharashtra documents required,iti admission 2023 maharashtra online form,iti admission 2023 maharashtra apply online,iti admission 2023 maharashtra date,iti admission 2023 maharashtra fees,iti admission 2023 maharashtra documents required,documents required for iti admission,centralized online iti admission process – 2023,centralized online iti admission process,centralised admission process,how to apply iti admission form online,how to apply iti form online

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

 आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम