⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

Thakare Academy चे App आणि Web-portal Publish- आपला ठाकरे टीम

Thakare Academy चे App आणि Web-portal Publish

सर्वाना नमस्कार,

आम्ही आज आषाढी एकादशीचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षक आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षा देण्याऱ्या उमेदवारांसाठी खूपच उपयुक्त असे आणि सर्वाना वापरण्यास सोपे असे App आणि वेब-पोर्टल घेऊन आलो आहोत.

IBPS आणि TCS च्या परीक्षा पद्धतीनुसार संपूर्ण पोर्टलचे Set Up करण्यात आलेले आहे. तुम्ही संगणकाचा वापर करून तुमचे परीक्षेचा योग्य अनुभव तुम्ही घेऊ शकणार आहात.App मध्ये देखील प्रश्नानाची मांडणी योग्य पद्धतीने आणि परीक्षाभिमुख पद्धतीने करण्यात आलेली आहे.

तरी आमच्या हा प्रोजेक्ट सर्वाना आवडेल अशी अशा करतो.

-    आपला ठाकरे टीम

"Great news! Thakare Academy's App and Web-portal are now live! Stay connected with us to access exclusive study materials, notifications, and updates. Download the App or visit our website to explore a world of knowledge and enhance your learning experience. Happy studying with Thakare Academy!"

Web Portal - http://courses.aapalathakare.com/


काही शंका असल्यास 9168667007 या क्रमांकावर संपर्क करावा. 

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम