⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

शिष्यवृत्ती परीक्षा 2024 चे प्रवेश पत्र उपलब्ध | Scholarship Exam 2024 Admit Card Available

hover_share शिष्यवृत्ती परीक्षा 2024 अर्ज भरण्यास 1 सप्टेंबरपासून सुरु,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी निकाल,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी 2024,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी 2024,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी 2024 निकाल,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी रिझल्ट,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी 2024,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी 2024 निकाल,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी 2024,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी निकाल, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 निकाल,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 निकाल 8th,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 निकाल 5th,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी निकाल,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी 2024,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी जुलै दोन हजार बावीस,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी पुस्तक,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी 2024

शिष्यवृत्ती परीक्षा 2024 चे प्रवेश पत्र उपलब्ध | Scholarship Exam 2024 Admit Card Available

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) फेब्रुवारी२०२4 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in  https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदने प्रसिध्द केली आली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा 2024 चे प्रवेश पत्र उपलब्ध | Scholarship Exam 2024 Admit Card Available

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती गणित सराव परीक्षा 

रोजचा अभ्यास आणि महत्वाच्या नोट्स साठी जॉईन करा.

5th Scholar group link-
https://chat.whatsapp.com/KnsReT63FO07lENdWVTYaj

8th Scholar group link- https://chat.whatsapp.com/FkeW7igr79MAxMfdr32ogY


शिष्यवृत्ती सराव परीक्षा Telegram ग्रुप

शिष्यवृत्ती सराव परीक्षा Telegram ग्रुप जॉईन लिंक

Thakare Academy App संपूर्ण अभ्यास आणि नोट्स उपलब्ध 

महत्वाच्या दिनांक 

  • परीक्षा दिनांक –  18 फेब्रुवारी २०२4
  • शाळा नोंदणी व ऑनलाईन विद्यार्थी अर्ज भरण्यासाठी दिनांक- 01/09/२०२3 ते दि. 07/12/२०२3

[शिष्यवृत्ती परीक्षा २०२३ अर्ज Link]

शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप :

  • पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे असतील.
  • प्रत्येक पेपरसाठी A, B, C, D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.
  • पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) ठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.

[पूर्व उच्चप्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ५ वी करिता अभ्यासक्रम]

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी 2024,शिष्यवृत्ती परीक्षा 2024

पाचवी स्कॉलरशिप परीक्षा सराव प्रश्नपत्रिका

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :

  • १. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.
  • २. विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. ५ वी किंवा इ. ८ वी मध्ये शिकत असावा.

विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता निकष :

शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा ¦

१) पुसेगावजि. सातारा २) धुळे ३) औरंगाबाद ४) अमरावती ५) केळापूरजिल्हा यवतमाळ या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत.

सदर परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

  • 1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.
  • 2. शाळा ग्रामीण भागातील असावी.
  • 3. फक्त मुलगा असावा. (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही.)
  • 4. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'होयहा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

आदिवासी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा :

सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

  • 1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.
  • 2. फक्त मुलगा असावा. (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही
  • 3. अनुसूचित जमातीतील (एस. टी.) असावा.
  • 4. शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा.
  • 5. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे.काय ?" या पर्यायासमोरील 'होयहा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

विमुक्त जातीभटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा वि.जा.भ.ज. विद्यानिकेतन हे कमळेवाडीपो. शिरुर (दबडे)ता. जि. नांदेड या ठिकाणी आहे. सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

  • 1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.
  • 2. आश्रमशाळेतील विद्यार्थी असावा.
  • 3. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "वि.जा.भ.ज. विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'होयहा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

परीक्षेचे माध्यम :

परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) साठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर १ मधील गणित या विषयाची व पेपर २ मधील बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी. 

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी निकाल,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी 2024,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी 2024,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी 2024 निकाल,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी रिझल्ट,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी 2024,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी 2024 निकाल,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी 2024,पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी निकाल, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 निकाल,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 निकाल 8th,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2024 निकाल 5th,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी 2024,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी निकाल,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी 2024,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी जुलै दोन हजार बावीस,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी पुस्तक,पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी 2024

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम