⚡ 🔔 आमचे ग्रुप जॉईन करा आणि पुढील माहिती मिळवा! 🔔⚡

YCMOU मार्फत B.Ed. 2023-24 साठीच्या केंद्रानुसार याद्या जाहीर

admission process,ycmou bed admission process,ycmou bed admission process 2023,ycmou admission process,how to apply ycmou admission,ycmou b.ed fees,ycmou ba fees,ycmou ma education fees,ycmou fees,ycmou m.ed admission procedure,what is the process of m ed admission

YCMOU मार्फत B.Ed. प्रवेश प्रक्रिया 2023-25 सुरु | YCMOU B. Ed. Admission Process 2023-2025

YCMOU मार्फत सेवांतर्गत बी.एड. शिक्षणक्रम 2023-25 प्रवेश वेळापत्रक;- यशवंतराव चव्हाण मराहाष्ट्र मुक्त विद्यापीठाचे (YCMOU) सन 2023-25 या तुकडीसाठी सेवांतर्गत बी.एड्.शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दि. 21 ऑगस्ट 202 पासून सुरू होत आहेत.

[केंद्रानुसार याद्या येथे बघा]

शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (बी.एड.) (P80) प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष २०२३ - २५ प्रवेश पात्रतेच्या अटी

(१) महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.

(२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान ५०% गुण व राखीव प्रवर्गासाठी ४५% गुण पदव्युत्तर पदवी.

(३) डी. एड. / डी.टी.एड./क्राफ्ट टिचर डिप्लोमा पूर्ण केलेले.

  • प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिका ऑनलाईन विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  • प्रक्रिया शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- व राखीव प्रवर्गासाठी | रु. ५००/- ऑनलाईन भरून अर्ज ऑनलाईन सादर करावा.
  • अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२३ (रात्री ११.५९ मि.) 
  • अर्ज करण्यासाठी लिंक खाली देण्यात आलेली आहे.

Bed Prospectus 23-25

एन.सी.टी.ई.मान्यताप्राप्त शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम बी.एड. (P80) प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष 2023-25 प्रवेश-पात्रतेच्या अटी

  • (१) महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.
  • (२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ५०% गुण (खुल्या प्रवर्गासाठी) व ४५% गुण (राखीव प्रवर्गासाठी)/ पदव्युत्तर पदवी.
  • (३) डी.एड./ डी.टी.एड. / क्राफ्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केलेले.

प्रक्रिया शुल्क –

  • खुल्या प्रवर्गासाठी रु. ८००/- व राखीव प्रवर्गासाठी रु. ४००/- 

ऑनलाईन प्रवेशासाठी व इतर माहिती आणि वेळापत्रकासाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac  http://ycmou.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. 

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी लिंक 

B. Ed. Admission Process 2023-2025 Apply Now

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासंबंधी सूचना : 

1.       आपण आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे सुरु करण्यापूर्वी खाली नमूद केलेली माहिती हाताशी तयार ठेवा.

अ) जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाल्याची तारीख / ना-सायस्तर प्रमाणपत्र (लागू असल्यास)

ब) अध्यापनातील अनुभवाचा तपशील - नेमणूक आदेश, पदवीधर वेतनश्रेणी आदेश.

क) शैक्षणिक तपशील - डी. एड. / डी. टी .एड./ क्राफ्ट टीचर डिप्लोमा तपशील, पदवी तपशील, पदव्यूत्तर पदवी तपशील,य.च.म. मुक्त विद्यापीठातून मिळविलेल्या पदवी, पदविका, प्रमाणपत्र इत्यादींचा तपशील.

ड) आपला फोटो आणि स्वाक्षरी यांच्या स्कॅन कॉपीज.

2.     उमेदवारांने माहितीपुस्तिकेत दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.

3.     उमेदवारांने आपली वैयक्तिक माहिती, अध्यापनातील अनुभवाची माहिती, शैक्षणिक पात्रतेबाबतची माहिती तसेच सामाजिक आरक्षणविषयक माहिती प्रवेश अर्जात भरावयाची आहे. सोबतच स्वतःचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावयाची आहे.

4.     प्रवेश अर्जात भरलेल्या माहितीची अचूकता उमेदवाराने पडताळून पाहावी. त्यामध्ये काही दुरुस्त्या करावयाच्या असतील तर त्या प्रवेश अर्ज कन्फर्म करण्यापूर्वी अथवा प्रवेश अर्ज सादर करण्याच्या मुदतीनंतर दुरुस्त्यांसाठी देण्यात येणाऱ्या विहित कालावधीतच करावयाच्या आहेत. चुकीची अथवा अपूर्ण माहिती असणारे अर्ज रद्द करण्यात येतील व पुढील प्रवेश प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाहीत.

5.     चुका दुरुस्त करण्यासाठी दिलेल्या मुदतीनंतर उमेद्वारांना प्रवेश अर्जातील माहितीत कोणत्याची दुरुस्त्या/बदल करता येणार नाहीत.

कुणीही वेबसाईटवरील माहिती आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

आपली वेबसाईट आपले सोशल मिडिया जॉईन करा.

ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Back Next
या पोस्टवर अद्याप कोणीही टिप्पणी केलेली नाही.
I used to think that now I will do it.

कृपया सामान्य आयटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार टिप्पणी द्या. प्रत्येक टिप्पणीची तपासणी केली जाते.

comment url
Next academy
नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शिका 2025 | मराठी माध्यम